Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Aster DM Share Price | अल्पावधीत 97 टक्के परतावा देणाऱ्या शेअर्सवर आता 80 टक्केपर्यंत डिव्हीडंड मिळू शकतो
Aster DM Share Price | सध्या जर तुम्ही लाभांश देणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना दर्शनी मूल्यावर 70 ते 80 टक्के लाभांश देऊ शकते. मागील 5 वर्षांपासून या कंपनीने आपल्या शेअरधारकांना लाभांश दिला नाहीये. मात्र आता एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीच्या लाभांश वाटपाची बातमी समोर येताच कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय?
Aster DM Share Price | एस्टर डीएम हेल्थकेअर या आरोग्यसेवा सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. ट्रेडिंग सेशन दरम्यान एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 399.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 396.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 2.63 टक्के घसरणीसह 385.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी