Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ATM Cash Withdrawal | आता ATM कार्ड नाही तर, आधार नंबरने देखील काढता येतील बँकेतील पैसे, जाणून घ्या स्मार्ट पद्धत
ATM Cash Withdrawal | जगभरातील प्रत्येकच व्यक्ती व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करतो. फोन पे, गुगल पे, यासारख्या नेट बँकिंग सुविधांचा वापर करून बिल, रिचार्ज किंवा पेमेंट करत असतो. एवढेच नाही तर रोडवरच्या बऱ्याच स्टॉलवर आणि दुकानदारांकडे पेमेंटसाठी स्कॅनर पाहायला मिळते.
6 महिन्यांपूर्वी -
ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल
ATM Cash Withdrawal | थोडी सावधगिरी बाळगल्यास कोणत्याही अनुचित घटनेपासून बचाव होऊ शकतो. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आपण ज्या मशीनमधून पैसे काढत आहात ते किती सुरक्षित आहे हे तपासून पाहावे. एटीएममध्ये सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंगचा (एटीएम कार्ड क्लोनिंग) असतो. तुमचा डेटा आणि पैसा कसा चोरला जाऊ शकतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1 वर्षांपूर्वी -
ATM Cash Withdrawal | तुम्ही युपीआयच्या मदतीने कार्ड नसतानाही ATM मधून पैसे काढू शकता, फॉलो करा या स्टेप्स
ATM Cash Withdrawal | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया/RBI ने क्लोनिंग, स्किमिंग आणि डिव्हाइस टॅम्परिंग सारखे फसवणूक टाळण्यासाठी सर्व बँकांना ATM साठी ICCW पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक आणि इतर बँकाद्वारे चालवल्या जाणार्या एटीएम सेवामध्ये कार्डलेस कॅश विथड्रॉवल पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ATM Cash Withdrawal | आता तुम्ही एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढू शकता | अधिक जाणून घ्या
आता कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवा नियम जारी केला आहे. देशातील सर्व बँका आणि एटीएम मशीनमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे, हे जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी