Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Azad Engineering IPO | अवघ्या 9 महिन्यांत सचिन तेंडुलकरला IPO शेअर 5 कोटी रुपयांवर देईल 22.96 कोटी रुपये परतावा
Azad Engineering IPO | हैदराबाद स्थित आझाद इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स पुढील आठवड्यात शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. आझाद इंजिनीअरिंग कंपनीमध्ये सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी 5 कोटी रुपये मूल्याची गुंतवणूक केली होती. जी आता वाढून 23 कोटी झाली आहे. IPO GMP
1 वर्षांपूर्वी -
Azad Engineering IPO | तेंडुलकरची गुंतवणूक, हा IPO धुमाकूळ घालणार, पहील्याच दिवशी कमीतकमी 76% परतावा मिळेल
Azad Engineering IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. दुसऱ्या कंपनीचा आयपीओ उघडणार आहे. आझाद इंजिनिअरिंग या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
1 वर्षांपूर्वी