Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Balkrishna Industries Share Price | बालकृष्ण इंडस्ट्रीज कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 110643% परतावा दिला, मल्टिबॅगर स्टॉक डिटेल्स पहा
Balkrishna Industries Share Price | भारतीय टायर निर्माता कंपनी ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ च्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना दीर्घ काळात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 2000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने लोकांना 110000 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2490 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1801 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के घसरणीसह 2,220.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Balkrishna Industries Share Price | पैसाच पैसा! या शेअरने गुंतवणुकदारांना 41,664% परतावा देत करोडपती बनवलं, स्टॉक बद्दल जाणून घ्या
Balkrishna Industries Share Price| शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात किंचित धोका असतो, जर तुम्ही चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. आज या लेखात आम्ही तुखला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज’. (Balkrishna Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या 12 रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा सुसाट वाढवला | 1 लाखाचे 1.64 कोटी झाले
शेअर बाजार हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. जिथे योग्य स्टॉक ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवला जाणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारे स्टॉक्स कालांतराने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनतात, असे अनेक वेळा दिसून येते. शेअर बाजाराबद्दल असे म्हणतात, गुंतवणूक करा आणि विसरा. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड ही अशीच एक कंपनी (Multibagger Stock) आहे जिने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. एकेकाळी 12 रुपयांना विकल्या जाणाऱ्या या कंपनीच्या शेअरची किंमत आज 2000 रुपयांवर गेली आहे. या कंपनीत ज्याने एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याने आज किती पैसे कमावले असतील हे जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी