Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Loan EMI Calculator | तुम्ही होम किंवा कार लोन घेतले आहे किंवा घेणार आहात का? | पहा EMI किती वाढणार
स्वस्त कर्जाचा जमाना आता संपला आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्के वाढ केली आहे. या वाढीनंतर रेपो रेटचा नवा दर आता 4.40 टक्के झाला आहे. याचा थेट परिणाम त्या ग्राहकांवर होईल जे होम किंवा कार लोन घेण्याचा विचार करत आहेत. त्याचबरोबर आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या ईएमआयचा बोजाही वाढणार आहे. आता रेपो रेट वाढीमुळे ईएमआयचा बोजा किती वाढणार, हा प्रश्न आहे. तेही समजून घेऊ या.
3 वर्षांपूर्वी -
Bank EMI Hike | तुम्ही घेतलेल्या कर्जाचे EMI वाढणार | अनेक बँकांनी दर वाढवले | तुमची बँक कोणती?
जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), अॅक्सिस बँक किंवा कोटक महिंद्रा बँकेत बँक खाते असेल आणि तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. वास्तविक, आता या बँकांकडून कर्ज घेणे तुम्हाला महागात पडणार आहे. या बँकांनी त्यांचा MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) वाढवला आहे. यामुळे आता तुमचा EMI वाढणार असून घर, वाहन किंवा वैयक्तिक कर्ज घेणे महाग होणार आहे. यासोबतच इतर बँकांकडून कर्ज घेणेही आगामी काळात महाग होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी