Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
जय शहांकडून मला धमकी | क्रिकेटपटू हर्षल गिब्जचा गंभीर आरोप | खेळात राजकीय अजेंड्याचाही आरोप
बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा मुलगा जय शहा यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्जने गंभीर आरोप केले आहेत. काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये मी सहभाग घेऊ नये म्हणून बीसीसीआय आपल्यावर दबाव टाकत असल्याचं गिब्जने म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. काल रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. दरम्यान आज (२७ जानेवारी) दुपारी त्यांच्या छातीत थोडं दुखू लागलं. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीला दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतले होते. मात्र आज पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
विराट कोहली सर्वोत्तम वन दे क्रिकेटर : ICC अवॉर्ड्स २०१७
ICC ने जाहीर केलेल्या यादीत ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून विराट कोहली ची निवड झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पहिल्या कसोटीत भारतावर दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्याच दिवशी पहिल्या कसोटीत दणदणीत विजय. भारता विरुद्धची पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने सहज खिशात घातली.
7 वर्षांपूर्वी