Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Beauty Tips | चेह-यावर कमी वयातच सुरकुत्या आल्या असतील तर या टीप्स नक्की फॉलो करा, चेहऱ्याचं सौंदर्य टिकवून ठेवा
Beauty Tips | प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर आणि तरुण दिसावे असे वाटत असते. यासाठी अनेक जण विविध क्रिम चेह-यावर लावतात. मात्र याचा वापर जास्त केल्याने चेहरा खराब होतो. अनेक युवकांध्ये केस पांढरे होणे, त्वचा निस्तेज होणे, डोळ्यांना काळी वर्तुळे येणे, त्वचेवर सुरकुत्या येणे या समस्या दिसतात. यासाठी प्रदूशन हे कारण तर आहेच मात्र या व्यतीरिक्त अनेक छोट्या छोट्या चुका देखील कारणीभूत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Beauty Tips | लवकरच वधू होणार आहात? | स्किन ग्लोसाठी ब्युटी ट्रीटमेंटमध्ये या गोष्टींचा समावेश नक्की करा
लग्नाआधी मुली त्वचेला चमकण्यासाठी अनेक ब्युटी ट्रीटमेंटचा अवलंब करतात. कारण तिला तिच्या खास दिवशी वेगळे दिसायचे असते. यासाठी ती साफसफाईपासून बॉडी स्क्रबिंगपर्यंत सर्व (Beauty Tips) काही करते. अशा परिस्थितीत आम्ही काही ब्युटी ट्रीटमेंट्सबद्दल सांगत आहोत जे नववधूने अवश्य घ्यावेत.
3 वर्षांपूर्वी