Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
'भारत-बंद' मध्ये माणुसकी हरवली, तान्ह्या बाळाने प्राण सोडले
तान्ह्या बाळाची माउली आंदोलनकर्त्यांना अडवलेली रुग्णवाहिका सोडण्यासाठी विनवण्या करत होती, परंतु आंदोलनकर्त्यांनी सरकारविरुद्धच्या रागात ‘भारत बंद’ करता-करता, तान्ह्या बाळाचे उपचाराअभावी ‘श्वासच बंद’ केले आणि सर्वांचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला.
7 वर्षांपूर्वी -
भारत बंद, सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात एल्गार
दलित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. परंतु आता या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी