Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Radhakishan Damani Portfolio | आरके दमानी यांनी या वाईन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, नफ्याचा शेअर लक्षात ठेवा
प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योजक राधाकिशन दमानी यांनी जून 2022 च्या तिमाहीत युनायटेड ब्रुअरीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. दमानी यांनी या मद्य कंपनीचे तब्बल 56,544 शेअर्स खरेदी केले आहेत. म्हणजेच कंपनीतील तब्बल 0.02 टक्के वाटा खरेदी केला आहे. दमानी यांच्याकडे आता युनायटेड ब्रुअरीज कंपनीचे एकूण 32,52,378 शेअर्स आहेत आणि त्यांच्या गुंतवणुकीचा एकूण वाटा 1.23% एवढा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | दिग्गज गुंतवणूकदारांनी केली या स्टॉक मध्ये मोठी गुंतवणूक, तुम्हीही या शेअरचा विचार करा
राघव प्रॉडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीचा शेअर मागील महिन्यात 459 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 546.50 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी