Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Bigg Boss 16 | वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' सीझनमध्ये राजकारणी, मॉडेल आणि अॅक्टर अर्चना गौतम लवकरच झळकणार
Archana Gautam | टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ सीझन सुरू झाला असून, यावेळी सलमान खानच्या शोमध्ये नर्तक, अभिनेते, गायक आणि राजकारणी देखील दिसून येणार आहेत. त्याचवेळी, शोच्या सुरुवातीपासूनच स्पर्धक अर्चना गौतम खूपच चर्चेमध्ये आहे, जी एक अभिनेत्री आणि मॉडेल तसेच व्यवसायाने राजकारणी देखील आहे. अर्चना 2018 साली मिली बिकिनी इंडियामध्ये देखील झळकली आहे, आणि तिने इतर अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Big Boss 16 | बीग बॉस 16 मध्ये अजय देवगणची इंट्री?, सीझनमध्ये पहायला मिळणार थ्रिल, बदलले नियम
Big Boss 16 | युथ जनरेशन जास्त करून रिअॅलिटी शोला पसंती दर्शवतात, त्यांचा कल तिकडे जास्त आहे. 2006 पासून बीग बॉस प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान, सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ रविवारी रिलीज झाला आहे. टीव्हीवरील सर्वांत मोठ्या शो मध्ये सलमान प्रत्येक वेळी नवीन काही तरी घेऊन येत असतो. यावेळी तो नवीन काय घेऊन येणार आहे ते जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Big Boss 16 | ऑक्टोंबरपासून फेमस रिअॅलिटी शो बिग बॉस 16 घराघरात, ही अभिनेत्री कंटेस्टंट म्हणून शोमध्ये झळकणार
Bigg Boss 16 | सर्वांत फेमस रिअॅलिटी शो म्हणणू ओळखला जाणारा बिग बॉस गेल्या 15 वर्षांपेक्षा वर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंत बिग बॉसचे 15 सीझन झाले आहे. दरम्यान, येत्या ऑक्टोंबरपासून बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु होणार आहे. या शोचा टीझर अध्याप रिलीज झालेला नाहीये. या शो मधील कंटेस्टटी यादी अध्याप समोर आली नाही ये मात्र माध्यमांनुसार भोजपुरी अभिनेत्री निशा पांडेचे नाव कंटेस्टंट म्हणून येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bigg Boss 16 | बंगाली अभिनेत्री नुसरत जहां सलमान खानच्या बिग बॉस 16 शोमध्ये झळकणार, अनेक गुपितं उलगडणार
Bigg Boss 16 | छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस दरवर्षी सुरू होण्याआधीच चर्चेचा भाग बनतो. बिग बॉस 16 सुरू होण्याआधीच या शोशी संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा वाढत आहे. चाहते नेहमीच बिग बॉसबद्दल उत्सुक असतात आणि शोशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आतुर असतात. अशात आम्ही तुमच्यासाठी शोशी संबंधित लेटेस्ट अपडेट्स घेऊन आलो आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Bigg Boss 16 | प्रतीक्षा संपणार! लवकरच भाईजान सलमान खानचा 'बिग बॉस 16' घराघरात दिसणार
Bigg Boss 16 | बॉलिवूड मधील रिअॅलिटी शो म्हटलं की लोकप्रिय बिग बॉसचे नाव आधी समोर येते. आत्ता पर्यत बिग बॉसचे 15 सीझन झाले आहेत. एक सीझन संपल्यानंतर दिसऱ्या सीझनची चाहते वाट पाहत असतात. बिग बॉस तीन महिने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतो. आत्तापर्यंत सलमान खानने 13 सीझन होस्ट केले आहेत आणि पुढील येणारा बिह बॉस सीझन 16 देखील भाईजान होस्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर येणाऱ्या 16 व्या सीझनसाठी निर्मात्यांनी सेलिब्रिटींशी संपर्क देखील साधला आहे. तर यासाठी काही नावे देखील समोर आली आहेत. यासोबतच सलमान खानने प्रोमो शूट देखील केल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांना आता शो सुरू होण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, शो सुरु होण्याची तारीख देखील ठरवल्याचे समोर आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bigg Boss 16 | उर्फी जावेद बिग बॉस 16 मध्ये झळकणार?, निर्मात्यांच्या ऑफरबद्दल अभिनेत्रीने दिली ही माहिती
बिग बॉस सिझन १६ हा रिअॅलिटी टीव्ही शो गाजू लागला असून, स्पर्धकांच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावरील काही रिपोर्ट्स सांगत होते की, यंदा उर्फी जावेद बिग बॉस सीझन 16 चा भाग असेल पण आता उर्फी जावेदने स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे की ती टीव्हीच्या सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोचा भाग होणार आहे का?
3 वर्षांपूर्वी -
Bigg Boss 16 | बिग बॉसच्या होस्टसाठी सलमान खाननं मागितली तिप्पट फी | आकडा बघा किती?
टीव्हीचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करणारा शो आहे. अशात चाहते या शोच्या 16 व्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सलमान खानने (बिग बॉस 16) शोच्या निर्मात्यांकडे आपल्या फीमध्ये बरीच वाढ करण्याची मागणी केली आहे.
3 वर्षांपूर्वी