Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Bikaji Foods IPO | बिकाजी फुडस IPO सबस्क्रिप्शन पूर्ण, शेअरचा GMP जाणून घ्या, कमाईचा धमाका होणार
Bikaji Foods IPO | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफर/IPO गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. IPO ओपन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर्स पूर्णपणे सबस्क्राइब झाले आहेत. शिवाय, सलग दोन दिवसांच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क आठवड्याच्या वधारले. या घडामोडीचा परिणाम ग्रे मार्केटमध्येही दिसून आला होता. शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये प्रति इक्विटी शेअर 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
3 वर्षांपूर्वी -
Bikaji Foods IPO | बिकाजी फूड्स IPO गुंतवणुकीसाठी सज्ज, शेअरची किंमत आणि IPO चा पूर्ण तपशील वाचा
Bikaji Foods IPO | बिकाजी फूड्स कंपनी आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर किंमत 285-300 रुपये जाहीर केली आहे. या कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, कंपनीचा IPO 3 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आणि तो 7 नोव्हेंबर 2022 ला बंद करण्यात येईल. IPO मध्ये कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान शेअर धारक सुमारे 2.94 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी बाजारात जारी करतील. या IPO मध्ये कोणतेही नवीन शेअर्स विक्री केले जाणार नाहीत. IPO पूर्णपणे OFS म्हणजेच ऑफर फॉर सेलसाठी खुला केला जाईल. कंपनीला या IPO इश्यूमधून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. या IPO चा आकार 881.22 कोटी रुपयेचा असेल.
3 वर्षांपूर्वी