Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५’वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
5 वर्षांपूर्वी -
भांडं फुटलं | भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर रिपब्लिक TV'मध्ये भागीदार होते - सविस्तर वृत्त
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | भाजपच्या आमदाराची भाजपच्या महिला नगरसेविकेला जबर मारहाण
याघडीला समाज माध्यमांवर भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने एका महिला नगरसेवकाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडीओनंतर भारतीय जनता पक्षावर तुफान टीका सुरु झाली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचं समोर आलं आहे, तेरदळ येथील महिला नगरसेवकाला मारहाण करतानाचा भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्षावर सर्वबाजुने टीका होऊ लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्नबचं भाजपशी नातं | मामा भाजप आमदार | वडील सदस्य व माजी लोकसभा उमेदवार - सविस्तर
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | सर्व दहशतावादी मदरशांमध्ये शिकले व वाढले | भाजप नेत्या उषा ठाकूर
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अद्याप शमलेला नसताना, आता राज्याच्या पर्यटन व संस्कृती मंत्री उषा ठाकूर यांनी मदशांबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत. असं उषा ठाकूर यांनी इंदुर येथील एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
महाराष्ट्रावर मोठया दुष्काळाचं सावट…तर मराठवाडा वाळवंटाच्या दिशेने?
5 वर्षांपूर्वी -
इंटरनेट महाभारताच्या काळापासून होतं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आमदारांचं महाभारत
त्रिपुरात सत्तेवर असणाऱ्या भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या दोन-तृतीयांश आमदारांनी नेतृत्वबदलाची मागणी करत मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा स्वीकारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
तिहेरी तलाकविरोधात लढणारी सायरा बानो यांचा भाजपात प्रवेश
तिहेरी तलाकविरोधात लढाई लढणारी महिला सायरा बानो हिने भाजपात प्रवेश केला आहे. उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यात राहणारी सायरा बानो हिने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांच्या उपस्थितीत भाजपाची सदस्यता घेतली.
5 वर्षांपूर्वी -
महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण
उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंविरोधात लिहिणाऱ्यांवर राज्यात अत्याचार | भाजपचं शिष्टमंडळ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे
भाजपा शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभा सदस्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एचएल दत्तू यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपा खासदारांनी राज्यातील ८ घटनांचा हवाला देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
एमपीत भाजप नेत्याने लष्करातील जवान अंशू तोमरला पळवून पळवून गोळ्या घातल्या होत्या
नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. शिवसैनिकांनीच आपल्या वडिलांना मारहाण केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही मुलीने केली होती.
5 वर्षांपूर्वी -
सौरव गांगुली भाजपच्या वाटेवर ? | प. बंगालच्या मैदानात उतरण्याची चर्चा
पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत कमळ फुलवायचे यासाठी भाजपची मंडळी आतापासूनच कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये खरा सामना सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी शहा यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात भाजपचा मनसेबाणा | राज्यात सरकारी नोकरी फक्त भूमिपुत्रांनाच
मध्य प्रदेशमधल्या शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता सरकारी नोकरी ही फक्त स्थानिक तरुणांनाच मिळेल अशी घोषणा चौहान यांनी केली आहे. लवकरच असा कायदा करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हाच भूमिपूत्राचा मुद्दा मांडत असतात. त्यामुळे भाजप सरकारने राज ठाकरे यांच्या धोरणासारखीच ही घोषणा केल्याचं बोललं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजकारण तापलं, ज्योतिरादित्य सिंधियांच्या ट्विटवरून 'भाजप' उल्लेख हटवला
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या गोटात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये भाजपचा उल्लेख काढून टाकल्याचे समजते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत येण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता ट्विटरमधील बायोत स्वत:चा उल्लेख जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असा करायला सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राईक वरून मतं मागणारे मोदी स्वतः स्ट्राईकसाठी गेले होते कि जवान? - शरद पवार
नागपूर: पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणायचे ‘घर मै घूस कर मारुंगा… ‘, मात्र दहशतवाद्यांना मारायला एअर स्ट्राईकमध्ये मोदी स्वतः गेले होते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनिल देशमुख यांच्या प्रचारसभेत बोलत होते तेव्हा त्यांनी सर्जिकल स्ट्राईक वरून नरेंद्र मोदींची खिल्ली उडविली.
6 वर्षांपूर्वी -
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना बलात्काराच्या आरोपात अटक
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकानं आज सकाळी चिन्मयानंद यांना अटक केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना न्यायालयात हजर केलं जाईल. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून एसआयटीचं पथक देखील रुग्णालयात आहे.
6 वर्षांपूर्वी -
ओंजळीने पाणी प्या; दात घासण्यासाठी ब्रश ऐवजी 'दातून' वापरा: भाजप खासदाराचा सल्ला
एखाद्या सामाजिक विषयावर भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदार काय सल्ला देतील याचा नेम नाही. देशभरात सध्या प्लास्टिकचा वापर प्लास्टिक बंदीवरून मोठं राजकारण याआधीच पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदार मीनाक्षी लेखी यांनी सामान्यांना अजब सल्ला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी
आपल्या एकाच भाषणानंतर देशभर प्रसिद्धीस आलेले लदाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्या पत्नीने कन्हैय्याकुमार यास क्लिनचीट दिली आहे. खासदार जामयांग यांच्या पत्नीही दिल्ली विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी आहेत. विशेष म्हणजे, ज्यावेळी दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीचा प्रकार घडला. त्यावेळी, त्या विद्यापीठातच होत्या. तर, कन्हैय्या कुमार तेथे उपस्थित नव्हता. केवळ, विद्यार्थी संघटनेचा नेता असल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. जे घडलं ते चुकीचं घडलं, असं जामयांग यांच्या पत्नीनं म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार घटनेमधील पीडितेच्या गाडीला अपघात; आरोपी भाजप आमदार असल्याने घातपाताचा संशय
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील अतरुआ गावानजीक भीषण अपघात झाला असून या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले आहे. तसेच बलात्कार पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आता चालक परवान्यासाठी 'आधार' हवा
मोटार वाहन दुरुस्ती बिल आज लोकसभेत पास झालं आहे. हे बिल जर लागू झालं तर चालक परवाना आणि वाहन नोंदणीसाठी आधार नंबर अनिवार्य असेल. परंतु हे बिल लागू करण्यासाठी राज्यसभेमध्ये हे बिल पास व्हायला हवं. या बिलामध्ये ट्राफिक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
6 वर्षांपूर्वी