Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
विदर्भातून शिवसेनेनला हद्दपार करा : आशिष देशमुख
आपल्याच पक्षविरोधात जाऊन वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या आमदार आशिष शेलार यांनी विदर्भात शिवसेनेविरोध दंड थोपटले.
7 वर्षांपूर्वी -
नाशिक भाजप आमदाराचे प्रताप : देशभक्तीच्या कार्यक्रमात नाचवल्या मुली
कार्यक्रम देशभक्तीचा म्हणजे २६ जानेवारी पण भाजपचे विधान परिषदेचे आमदार अपूर्व हिरे यांनी या देशभक्तीच्या कार्यक्रमात चक्क अश्लील नृत्य करणाऱ्या तरुणींच नृत्य आयोजित केलं.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेला भाजपच जशासतसे उत्तर.
शिवसेनेनं एकला चलो रे ची भूमिका घेतल्यावर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही त्याला जशासतसे प्रतिउत्तर दिले आहे. तर दुसरीकडे दावोस मध्ये असलेल्या फडणवीस यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांच कन्नड प्रेम: बेळगांव मराठी भाषिकांमध्ये नाराजी
महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगांव मधील गोकाक तालुक्यातील तवग गावच्या एका मंदिराच्या उद्धघाटनाला हजेरी लावली होती आणि त्यावेळी त्यांनी ते कन्नड गीतांच्या ओळी ही गायले. यावेळी त्यांच्या सोबत बेळगांव चे पालक मंत्री रमेश जारकिहोळी ही उपस्थित होते. या घटनेनंतर बेळगांव मराठी भाषिकांमध्ये प्रचंड चीड पहायला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमित शहांची अडचण वाढणार, सीबीआयच्या निर्णयाला आव्हान.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांची सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून मुक्तता झाली त्याला आव्हान न देण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकील संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने भविष्यात केवळ डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल, शेलारांची बोचरी टीका.
गुजरात निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. मुंबई भाजप ने गुजरात विजय साजरा करण्यासाठी मुद्दाम हुन ‘सामना’ पथकाचे ढोल वाजवून विजय जल्लोष साजरा केला.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात विधानसभा २०१७ भाजप पुन्हा सत्तेत, परंतु काँग्रेसची हि कडवी झुंज.
गुजरात : आजच पार पडलेल्या गुजरात विधानसभा २०१७ च्या मतमोजणीत सिध्द झालं की गुज़रात मध्ये भाजपचं पुन्हां सरकार स्थापन करणार. मतमोजणी आणि वारंवार बदलत जाणारे आकडे पाहता सुरवातीचे काही तास काँग्रेसच सरकार स्थापन करते कि काय अशी वातावरण निर्मिती झाली असताना शेवटच्या क्षणी भाजपने मुसंडी घेत काही जागांच्या फरकाने गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु प्रचारादरम्यान राहुल गांधींनी घेतलेली आघाडी पाहता काँग्रेसने ही कडवी झुंज दिली त्याची हि भरपूर चर्च्या चालू झाली आहे.
7 वर्षांपूर्वी