Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सूरतचे भाजप अध्यक्ष व पक्षातील अन्य नेत्यांविरोधात BJP IT सेलची आक्षेपार्ह पोस्ट | अटकेनंतर पक्षांतर्गत वाद
गुजरात सुरतमध्ये भाजप विरोधात भाजप आयटी सेल असा सामना रंगला असून वाद टोकाला गेला आहे. विशेष म्हणजे IT सेल पदाधिकाऱ्याच्या स्वकियांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट नंतर त्यांना अटक झाली आणि सुरत भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. विशेष अटक झालेल्या पदाधिकाऱ्याची प्रतिमा चांगली असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन देखील मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजप IT सेलचा पराक्रम | टीएमसीच्या बदनामीसाठी हिंसाचारात मृत कार्यकर्ता म्हणून पत्रकाराचा फोटो वापरला
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या हिंसाचारात कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षानं केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल युनिटनं समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट टाकली आहे. त्या व्हिडिओत चुकीचा फोटो वापरल्याने मोठी नाचक्की झाली आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता माणिक मोईत्रा याच्याऐवजी इंडिया टुडेचा पत्रकार अभ्रो बॅनर्जी याचा फोटो लावला होता.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची आयटी सेल कामातून गेली बेकार झाली | बनावट आयडीने माझ्यावर हल्ले
भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच पार्टीच्या आयटी सेलवर निशाणा साधला आहे. भाजपचे आयटी सेल बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल करीत आहे. जर माझे समर्थक असे करण्यास सुरूवात करतील तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नारळाच्या झाडातून हळदीचं पिक, भाजप IT सेल चा जावई शोध
सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे त्यातच जवळजवळ सगळ्याच पक्षांनी सध्या सोशल मीडियाला चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. याचाच प्रत्यय आला तो भाजपच्या एका फेसबुक पोस्ट वरून. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेलं भाजपचं IT सेल सध्या जरा गोंधळलेलं दिसतंय.
6 वर्षांपूर्वी