Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Blue Jet Healthcare IPO | ब्लू जेट हेल्थकेअर IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पहा, एकाच दिवसात मजबूत कमाई होईल
Blue Jet Healthcare IPO | ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गुंतवणुकीसाठी मंदीच्या काळात देखील या IPO ला भरघोस प्रतिसाद दिला आहे. ओपनिंगच्या पहील्याच दिवशी ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO 70 टक्के सबस्क्राइब झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Blue Jet Healthcare IPO | आला रे आला IPO आला! ब्लू जेट हेल्थकेअर IPO गुंतवणुकीसाठी खुला, पहिल्याच दिवशी मजबूत फायदा होईल
Blue Jet Healthcare IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO ची मुदत शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण होईल. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे. ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची बँड 329 रुपये ते 346 रुपये दरम्यान निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Blue Jet Healthcare IPO | फार्मा कंपनी ब्लू जेट हेल्थकेअर आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीची मोठी संधी
Blue Jet Healthcare IPO | फार्मा क्षेत्रासाठी कच्चा माल बनवणारी कंपनी ब्लू जेट हेल्थकेअरने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगसाठी (आयपीओ) सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला २,१०० कोटी रुपये उभे करायचे आहेत. सेबीला सादर केलेल्या मसुद्याच्या कागदपत्रांनुसार, आयपीओ हा केवळ ऑफर फॉर सेल (ओएफएस) वर आधारित असेल, ज्याद्वारे कंपनीचे प्रवर्तक अक्षय बंश्रीलाल अरोरा आणि शिवम अक्षय अरोरा यांना त्यांचे २,१६,८३,१७८ शेअर्स विकायचे आहेत. मर्चंट बँकरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीओचा आकार १,८०० कोटी ते २,१०० कोटी रुपयांच्या दरम्यान असेल.
3 वर्षांपूर्वी