Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Blue Star Share Price | ब्लू स्टार शेअर्स गुंतवणुकदारांना 10,855 टक्के परतावा, मोफत बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड फायदा
Blue Star Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील दोन दिवसापासून जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. या व्यवहारात ब्लू स्टार कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 798.45 रुपये उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. मंगळवारच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये ब्लु स्टार कंपनीचे शेअर्स 4.50 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ब्लू स्टार स्टॉकमध्ये इतकी तेजी येण्याचे कारण म्हणजे शेअर काल एक्स-बोनस म्हणून ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 795.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Blue Star Share Price | गारगार हवा देणाऱ्या AC कंपनीचा 18 रुपयाचा शेअर, 8140 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स देणार
Blue Star Share Price | जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लू स्टार’ या एअर कंडिशनर, एअर कूलर आणि वॉटर प्युरिफायर बनवणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मजबूत लाभ देण्याची तयारी केली आहे. ‘ब्लू स्टार’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची शक्यता आहे. कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गुरुवार दिनांक 4 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालकांच्या बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. या बैठकीत कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल तपासले जातील. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 1,470.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी