Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Mumbai Municipal Corporation Election 2022 | भाजपचे 15-20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार - यशवंत जाधव
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांचे नेते फोडण्याला सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका शिवसेना आणि भाजप मोठ्या ताकदीने आणि द्वेषाने लढतील अशी शक्यता (Mumbai Municipal Corporation Election 2022) वर्तविण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी महानगरपालिका निवडणुका | प्रभाग रचनेचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा?
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुसाठी प्रभागरचनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबई वगळता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर आधारित घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय समिकरणे बदलणार आहेत. हा निर्णय महाविकास आघाडीला फायदाचा ठरावा म्हणून घेतला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेसह 15 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. त्यात मुंबई महापालिकेसह सर्व महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे. असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
BMC निवडणूक २०२२? | मुंबईतून युपी-बिहारसाठी आणखी २ स्पेशल ट्रेन देणार - रावसाहेब दानवे
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही महिन्यांवर आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता मुंबई संबंधित विषयांकडे केंद्रित झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना नियमावलीमुळे सामान्य लोकांसाठी बंद असलेली लोकल ट्रेन आणि मुंबई भाजपचं आजचं आंदोलन त्याचाच भाग असल्याचं म्हटलं जातंय. मात्र आता आपला मतदार कोण आणि त्यासंबंधित राजकारण देखील केंद्रस्थानी आलं आहे.
4 वर्षांपूर्वी