Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भाजप खासदार नेपालसिंह यांची मुक्ताफळे, सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच...
भाजपचे उत्तर प्रदेशातील रामपूरचे खासदार नेपाळसिंह यांना पत्रकारांनी पुलवामाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी ही विक्षिप्त प्रतिकिया दिली आहे. सैन्यातील जवान हे रोजच मरतात. इतकंच नाही तर जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे जिथे युध्दात सैनिक मरत नाहीत असं ही ते बरगळले.
7 वर्षांपूर्वी -
कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीची सुषमा स्वराज यांच्याशी भेट.
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानात प्रत्यक्ष भेट घेतल्या नंतर आज त्यांच्या आई आणि पत्नींची भारताच्या परराष्ट्रमंत्री श्रीमती. सुषमा स्वराज यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली.
7 वर्षांपूर्वी -
जाधवांचा पाकिस्तानात छळ, शरीरावर जखमांचे निशाण !
आज केवळ जगाला दाखवण्यासाठी कुलभूषण जाधव यांच्याशी त्यांच्या आई आणि पत्नी सोबत भेट पाकिस्तान सरकार ने घडवून आणली. त्यांच्या भेटी दरम्यान काचेची भिंत होती आणि त्यांच्यात फोनवरून संभाषणं झालं.
7 वर्षांपूर्वी