Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
BPCL Share Price | मोठी संधी! हा सरकारी शेअर देईल 115 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट
BPCL Share Price | बीपीसीएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने बीपीसीएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉकची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ वरून ‘BUY’ अशी अपग्रेड केली आहे. पुढील काळात या सरकारी कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मजबूत लाभ देणार, प्रथम जाहीर केला डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या
BPCL Share Price | ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ म्हणजेच ‘BPCL’ या सरकारी कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q4 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 6,478 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bharat Petroleum Corporation Share Price | या सरकारी शेअरच्या गुंतवणूकदारांची लॉटरी लागली, फ्री बोनस शेअर्सने केलं करोडपती
Bharat Petroleum Corporation Share Price | शेअर बाजार हा पूर्ण संयमाचा गेम आहे. जे लोक मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपनीमध्ये दीर्घ काळासाठी पैसे लावतात, त्यांना हमखास फायदा होतो. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास लोकांना वाढत्या किमतीचा तर फायदा होतोच, सोबत त्यांना बोनस शेअर्स, लाभांश, स्टॉक स्प्लिट, राइट्स इश्यू, असे अनेक फायदे मिळत असतात. हे फायदे गुंतवणूकदाराच्या पैशात अनेक पट वाढ करतात. दीर्घकालीन गुंतवणूकीचा फायदा कसा होतो, जे जाणून घ्यायचे असेल तर, ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ म्हणजेच ‘BPCL’ कंपनीच्या शेअर्सचा इतिहास तपासावा. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bharat Petroleum Corporation Share Price | Bharat Petroleum Corporation Stock Price | BSE 500547 | NSE BPCL)
2 वर्षांपूर्वी