Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Budhaditya Yoga | 17 सप्टेंबरनंतर बनणार बुधादित्य योग, या दोन ग्रहांच्या हालचालीमुळे या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल
Budhaditya Yoga | ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. अनेक वेळा ग्रहांच्या संक्रमणाने शुभ योग तयार होतो. सूर्य आणि बुध एकाच राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार होतो. 17 सप्टेंबरनंतर बुध आणि सूर्य एकाच राशीत सिंह राशीत विराजमान होतील. बुध आणि सूर्य एकाच राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार होईल. जाणून घ्या कोणत्या राशींचा हा शुभ योग ठरेल भाग्यशाली ठरला.
3 वर्षांपूर्वी -
Budhaditya Yoga | बुधादित्य योगात साजरी होणार श्रीकृष्ण जन्माष्टमी, या 4 राशींच्या लोकांच्या नशिबाचा भाग्योदय होणार
यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव १८ ऑगस्ट रोजी तर अनेकांचा १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. मथुरा : ब्रज प्रदेशात 19 ऑगस्ट रोजी उच्च राशीच्या चंद्रावर श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. तसेच, यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीला सूर्य आणि बुध यांची साथ लाभणार आहे. बुधादित्य योग तयार होईल. बुधादित्य योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषीय गणितानुसार या जन्माष्टमीला बुधादित्य योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या निद्रिस्त भाग्यालाही जाग येईल. सूर्य आणि बुध एकाच राशीत राहिल्याने कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी