Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Buyback of Shares | भरवशाचा TCS शेअर अल्पावधीत देईल मोठा फायदा, शेअर्स बायबॅक'बाबत अधिक अपडेट जाणून घ्या
Buyback of Shares | भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने 1 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत 17,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर बायबॅक करण्याची योजना जाहीर केली आहे. या बायबॅक अंतर्गत कंपनीचे गुंतवणूकदार आपले शेअर्स कंपनीला 4,150 रुपये किमतीवर विकू शकतात. हा बायबॅक 7 डिसेंबर 2023 पर्यंत टेंडरिंगसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. TCS Buyback of Shares
1 वर्षांपूर्वी -
Buyback of Shares | मागील 3 वर्षांत या शेअरने 1000 टक्के परतावा दिला, शेअर्स बायबॅकच्या बातमीने स्वस्त शेअर तेजीत
Buyback of Shares | राजू इंजिनियर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी राजू इंजिनियर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक शेअर बायबॅकबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. राजू इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स ESM स्टेज-2 मध्ये आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 160 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. Rajoo Engineers Share Price
1 वर्षांपूर्वी -
Buyback of Shares | टीसीएस'ने बायबॅक जाहीर केला, अल्पावधीत गुंतवणुकदारांची मोठी कमाई होणार, संधी सोडू नका
Buyback of Shares | भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनी शेअर धारकांकडून पुन्हा शेअर खरेदी करणार आहे. टीसीएस कंपनीने नुकताच 17,000 कोटी रुपये मूल्याची बायबॅक ऑफर जाहीर केली आहे. यासाठी कंपनीने 25 नोव्हेंबर हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. TCS Buyback
1 वर्षांपूर्वी