Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News
Canara Robeco Mutual Fund | मागील पाच वर्षांतील 4 स्टार किंवा 5 स्टार रेटिंग असलेल्या काही म्युच्युअल फंड योजनांची कामगिरी पाहिली तर गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. काही म्युच्युअल फंड योजनांनी एकरकमी गुंतवणुकीवर 5 वर्षांत 33% ते 46% आणि एसआयपीवर वार्षिक 35% ते 44% परतावा दिला आहे. ज्यांनी एकरकमी पैसे गुंतवले त्यांना 6 पट परतावा मिळाला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! म्युच्युअल फंडाच्या या टॉप 5 योजना सेव्ह करा, तिप्पट परतावा मिळतोय
Canara Robeco Mutual Fund | कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 41.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.39 लाख रुपये परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | फंडे का फंडा, ही म्युचुअल फंड योजना गुंतवणूकीचे पैसे अनेक पटींनी वाढवतेय, तुम्हीही पैसा वाढवा
Canara Robeco Mutual Fund | कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड”. हा एक असा म्युच्युअल फंड आहे ज्याचा CAGR/कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट मागील तीन वर्षांत 38 टक्के वाढला आहे. त्याच वेळी, या कालावधीत म्हणजे गेल्या 3 वर्षांत, या म्युचुअल फंड श्रेणीचा परतावा 30 टक्के पेक्षा अधिक राहिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | या फंडाने 3 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 9.78 लाख रुपये केले, नफ्याची योजना लक्षात ठेवा
Canara Robeco Mutual Fund | म्युच्युअल फंड बाजारात तुम्ही योग्य योजनेत पैसे गुंतवल्यास मोठा परतावा मिळण्याची शक्यता वाढते. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड योजना – डायरेक्ट प्लॅन ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना आहे. ही स्मॉल-कॅल म्युच्युअल फंड योजना १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देत आहे. या फंडाला व्हॅल्यू रिसर्चने 5 स्टार रेटिंग दिले आहे. गेल्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक ४५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | तुम्हाला गुंतवणुकीतून पैसा वेगाने वाढवायचा आहे?, मग ते शक्य करतील या टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंड योजना
Mutual funds | लार्ज कॅप स्टॉक्सप्रमाणे, लार्ज कॅप म्युचुअल फंड देखील बरेच सुरक्षित असतात. कोणत्याही टेन्शनशिवाय आणि जोखीम शिवाय तुम्ही त्यात पैसे गुंतवून तुम्ही भरघोस परतावा मिळवू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला सर्वोत्तम 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहोत. या सर्व फंडांनी 2021 मध्येही आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | या म्युच्युअल फंड योजनेत गेल्या 5 वर्षात 126 टक्के, 10 वर्षात 300 टक्के रिटर्न
तुम्हालाही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे करापासून वाचवायचे असतील तर ईएलएसएस योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ईएलएसएस ही बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे. त्यातील गुंतवणुकीचे मूल्य दररोज बदलत असते. ईएलएसएसमध्ये तीन वर्षांपर्यंत पैसे लॉक केले जातात. इन्कम टॅक्सच्या कलम ८० सी अंतर्गत सूट देण्यात आली आहे. करबचतीच्या बाबतीत सर्वात कमी लॉक-इन असलेल्या या योजना आहेत, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. म्हणजेच तुम्ही लवकर पैसे काढू शकता.
3 वर्षांपूर्वी