Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
CBSE Board Exams Syllabus | CBSE बोर्डाने 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलला | जाणून घ्या अधिक
सीबीएसई अभ्यासक्रम, CBSE बोर्ड परीक्षा 2023, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE बोर्ड परीक्षा 2022-23 इयत्ता 10, 12 च्या विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आली. सुधारित अभ्यासक्रमात या वर्षी प्रमुख विषयांसाठी आणखी कपात करण्यात आली आहे, बोर्डाने या वर्षीही चॅप्टर्स संख्या मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, CBSE अभ्यासक्रमाची अटींमध्ये विभागणी केलेली नाही, जे टर्म-निहाय बोर्ड परीक्षांमध्ये बदल आणि मार्चमध्ये एकाच बोर्ड परीक्षेत परत येण्याचे संकेत देते.
3 वर्षांपूर्वी -
CBSE 12th Result 2021 | CBSE बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आज दुपारी 2 वाजता 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल जाहीर करण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवरुन आपले निकाल पाहता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
CBSE बोर्डाने दहावीचे निकाल सर्व शाळांना आणि विद्यार्थ्यांना इमेलवर पाठविले
CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
CBSE Board दहावीचा निकाल, टॉप ५ विभागांमध्ये पुणे चौथ्या स्थानी
CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
CBSE Board- उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी (15 जुलै) जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. cbse.nic.in, www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
३० टक्के अभ्यासक्रम कमी करणार ; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
सीबीएसईने 2020-2021 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे. या वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
सीबीएससीच्या जुलैमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द
सीबीएससी बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय आला आहे. 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएससी बोर्डानं आपली बाजू कोर्टात मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी