Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
CCL Products Share Price | सीसीएल फूड्स शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे मालामाल होतं आहेत, हा शेअर खरेदी करावा का? परतावा पाहा
CCL Products Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढू शकतात अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनीला आंध्र प्रदेश राज्याच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून नवीन प्रकल्प देण्यात आला आहे. (CCL Share Price)
2 वर्षांपूर्वी -
CCL Products Share Price Today | कॉफी कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 31110 टक्के परतावा दिला
CCL Products Share Price Today | मागील एका वर्षात ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ या कंपनीने कॉफी संबंधित व्यवसाय करून आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने अवघ्या 18,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना 1 कोटी रुपये परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के 558.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (CCL Products Limited)
2 वर्षांपूर्वी