Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
यंदा शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणानेच
दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे घरातचं हा सोहाळा साजरा करण्याचं आवाहन खासदार छत्रपती संभाजी भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तसंच नागरिकांना गतवर्षीचाच सोहळा सकाळी ९ वाजता दाखवणार असल्याचं खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात
छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात.
7 वर्षांपूर्वी
एका मुस्लिम कुटुंबाने मराठा आंदोलना दरम्यान रेल रोको वर आपल्या लहान मुलांना आश्वस्त केले
हीच आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ती विसरता कामा नये हीच अपेक्षा -
राजे तुमची खूप आठवण येतेय!
आज जर आमचे शिवाजी महाराज असते तर बलात्कार करणाऱ्यांचे शीर आमच्या चौकात टांगलेले असते. होय हे खरं आहे, महाराज असते तर हे नक्कीच घडले असते. सध्या सोशल मीडियावर काही छायाचित्र व्हायरल होत आहेत, ज्या मध्ये कोल्हापूरचा मुस्लिम समाज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देतोय.
7 वर्षांपूर्वी