Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Video Viral | हा चिमुरडा मोठेपणी स्टुडिओतून ओरडून पत्रकारीता करणारा होस्ट तरी होणार, नाहीतर कॉमेंटेटर, पहा व्हिडीओ
Video Viral | लहान मुलं करामती असतात आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. कोण शांत असतो मात्र करामती असतो आणि कोणी अगाऊ असतो आणि खोड्या करत असतो, कोणी रडका तर एखाद्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहूनच मोहक वाटते मात्र सर्व मुले जिव लावणारे असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलं वर्गामध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थांना कशा प्रकारे शिकवत आहे. पण तो ज्या पद्धतीने मुलांना सांगत आहे ते पाहून तुम्हाला देखील हसू येईल.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | आई माझे चॉकलेट चोरते, तिला तुरंगात टाका, 3 वर्षांच्या मुलाची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार, पोलिसही हसू लागले
Video Viral | लहान मुले गोंडस असतात यामध्ये काय वाद नाही. आपण अनेकदा सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ पाहतो कधी ते करामती करताना दिसतात तर कधी रडताना, कोण हसत असते तर कोण रडत असते. मात्र काही मुले असेही असतात जे खुप समजूतदार असतात. सोशल मीडियाचे जग खूप विचित्र आहे, आणि इथे तुम्हाला कधी काय बघायला, ऐकायला मिळेल, कोणीच सांगू शकत नाही? कधी-कधी आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्यावर आपणाला विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. यावेळी एका निष्पाप मुलाचा गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचारामध्ये पडालच पण त्याचे शब्द ऐकून थक्क तुम्हीही व्हाल.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | गरिब लेकरांना कुठे मिळतंय श्रीमंतांसारखं एस्सेल वर्ल्डचं सुख, मग काय शेळीवर सुरक्षेसह स्वारीचा आनंद लुटायचा
Child Funny Video Viral | सोशल मीडियाच्या जगामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. तुमच्या डोळ्यांसमोर कोणती गोष्ट येईल ते सांगता येत नाही. कधी कधी तर अशा गोष्टीही पाहायला मिळतात, ज्याची लोक कल्पना देखील करू शकत नाहीत. दरम्यान, या एपिसोडमध्ये एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिल तर तुमच्या लक्षात येईल की, लहान मुले काहीही करू शकतात, अगदी काहीही. लहान मुलं हेल्मेट घालून बकरीवर स्वार झाला आहे. तर वापरकर्ते केवळ मुलाचा स्वॅग, त्याची शैली आणि परिणाम पाहून हसत आहेत.
3 वर्षांपूर्वी