Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
INDIA आघाडी भूकंप करणार! बिहारमध्ये जेडीयू फुटीच्या उंबठ्यावर, 45 पैकी 30 आमदार बैठकीला गैरहजर, वेगळा गट स्थापन होणार?
Bihar Politics Crisis | बिहारमध्ये बहुमत चाचणीपूर्वी पाटण्यात झालेल्या जेडीयूच्या अनौपचारिक बैठकीला अनेक आमदार पोहोचले नाहीत. मुख्यमंत्री नितीशकुमार केवळ १५ मिनिटे या बैठकीत होते, त्यानंतर ते तडकाफडकी निघून गेले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेचा बाजार तापला आहे.
1 वर्षांपूर्वी -
नितीश कुमार लवकरच बिहार विधानसभा भंग करणार | पण कारण काय?, मोदी-शाहांचं 2024 मधील स्वप्नं भंग करण्याची मोठी योजना
Bihar CM Nitish Kumar | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू’ने एनडीए आणि भाजपाला झुगारून लालू प्रसाद यांच्या आरजेडी पक्षासोबत नवं सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर संपूर्ण बिहारमध्ये या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे. मात्र २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदी पट्ट्यात ही मोठी घटना घडल्याने मोदी-शहा जोडी सुद्धा तणावात असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे आगामी बिहार लोकसभेत भाजपाला मोठा फटका बसणार हे जवळपास निश्चित असल्याने भाजपचे दिल्लीतील नेते बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यानंतर बिहारमध्ये ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या ते देखील देशाने पाहिलं आहे. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्याने भाजपचे वरिष्ठ अजून चिंतेत आल्याचं वृत्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bihar Govt | भाजपच्या राजकीय हेतूपासून नितीश कुमार सावध, केंद्राच्या अनेक बैठकांना गैरहजर
भाजप आणि जदयू यांच्यातील संबंध बिघडल्याचे वृत्त आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रतिक्रियेतूनही हे संकेत मिळत आहेत. रविवारी झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत ते बेपत्ता असल्याची माहिती आहे. मात्र, अशा बैठकीपासून स्वत:ला दूर ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही. एका महिन्यात असे 4 प्रसंग आले जेव्हा ते केंद्र सरकारशी संबंधित बैठकांना उपस्थित राहिले नाहीत.
3 वर्षांपूर्वी