Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
Cochin Shipyard Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स २२७ अंकांनी वधारून ७८,६९९ वर पोहोचला होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये ६३ अंकांनी वाढ होऊन तो २३,८१३ वर बंद झाला होता. शुक्रवारी दरम्यान, कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटचा थेट सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर प्राईसवर होईल असे संकेत दिसत आहेत. (कोचीन शिपयार्ड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Cochin Shipyard Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात 298% परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर?
Cochin Shipyard Share Price | गेल्या वर्षभरात कोचीन शिपयार्डच्या शेअर्सच्या किमतीत तुफानी वाढ झाली आहे. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 298 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.59 टक्क्यांनी वधारून 901.65 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Cochin Shipyard Share Price | डिफेन्स शेअर्स तेजीत! मागील 6 महिन्यांत कोचीन शिपयार्ड शेअरने 166% परतावा दिला, नवीन टार्गेट प्राईस पहा
Cochin Shipyard Share Price | कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सरकारी डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोचीन शिपयार्ड स्टॉक 14.18 टक्के वाढीसह 1,123 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसा अखेर कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.07 टक्क्यांच्या वाढीसह 1,092.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी