Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Train Ticket Transfer | आता रेल्वे तिकीट रद्द करण्यापेक्षा ट्रांसफर करता येणार, रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहीत आहे का?
Train Ticket Transfer | पूर्वी वाहतूक करणे फार कठीण होते. एका ठिकाणाहून दूस-या ठिराणी प्रवास करत असताना लोक मैलो मैल पाई चालत जात होते. मात्र शासनाने रेल्वेची केवा सुरु केल्याने ही वाहतूक अतिशय सोपी झाली आहे. यात प्रवासात लागणारा वेळ देखील फार कमी झाला. रेल्वेने लांबचा प्रवास करताना आधीच तिकीट बूक करूण ठेवले जाते. मात्र काही कारणास्तव तुमचे प्रवास करणे रद्द झाले की, तुम्ही हे तिकीट देखील रद्द करता. मात्र आता हे तिकीट तुम्ही विकू शकणार आहात. हो हे खरं आहे. रेल्वे प्रवास जर तुम्ही रद्द करत असाल तर तुम्हाला तुमचे रेल्वे तिकीट रद्द करण्याची गरज नाही.
3 वर्षांपूर्वी -
Confirmed Train Ticket Transfer | कन्फर्म ट्रेन तिकीट असूनही प्रवास रद्द करावा लागतोय?, दुसऱ्याला असं ट्रान्सफर करू शकता
रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या बातमीचा तुम्हाला आणि इतर लोकांना खूप उपयोग होतो. जर तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट असेल, पण इतर काही तातडीच्या कामामुळे तुम्हाला प्रवास करता येत नसेल तर तुम्ही हे तिकीट तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला ट्रान्सफर करू शकता किंवा तुम्ही हे तिकीट कोणत्याही गरजू व्यक्तीला देऊ शकता.
3 वर्षांपूर्वी