Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मी त्या राहुल गांधीला केव्हाच मागे सोडलंय असं ते का म्हणाले होते? आज सिद्ध झालं, वडिलांची ती चूक राहुल गांधींनी सुधारली आणि...
Karnataka Assembly Election Result २०२३ | १९९० मध्ये लिंगायत नेते वीरेंद्र पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. कर्नाटकातील दावणगेरे येथे ३ ऑक्टोबर १९९० रोजी हिंदूंची मिरवणूक काढल्यानंतर दंगल उसळली होती. या शोभायात्रेदरम्यान एका मुस्लीम मुलीचा विनयभंग झाल्याच्या वादाने मोठे रूप धारण केले होते. दोन्ही समाजात खूप रक्तपात झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Rahul Gandhi Video | राहुल गांधींनी सभेत महागाईचा पाढा वाचला आणि भाजप IT सेलने ती क्लिप जाणीवपूर्वक अर्धवट पसरवली
Rahul Gandhi Video | दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसचा हल्लाबोल बोल मेळावा पार पडला. महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्यासाठी बोलावलेल्या या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही या रॅलीत भाषण केलं, ज्यात त्यांनी सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींचा मुद्दा उपस्थित केला. राहुल यांच्या भाषणाचा उद्देश केंद्र सरकारचे अपयश अधोरेखित करणे हा होता, पण काही काळानंतर त्यांचे हे भाषण आणखी काही कारणाने चर्चेत आले.
3 वर्षांपूर्वी