Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग ?
काँग्रेससह इतर विरोधी पक्ष भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणू शकतात. आज या महाभियोगासंबंधी निर्णय घेण्यासाठी संसद भवनात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे त्यावेळी ते स्पष्ट होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प म्हणजे सेना-भाजपची 'डील' : राधाकृष्ण विखे पाटील
कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी म्हणजे शिवसेना आणि भाजप मधली ठरवून केलेली ‘डील’ असून हे सेना – भाजपचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे अशी थेट टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारविरोधात सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी
मोदी सरकारविरोधात सोनिया गांधींच्या ‘डिनर डिप्लोमसीत’ १७ पक्ष सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे. परंतु त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थान पोटनिवडणूक भाजपसाठी २०१९ मधील धोक्याची घंटा.
राजस्थान मध्ये ३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तीनही जागा काँग्रेसने खिशात घातल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सोनिया गांधी पुन्हा सक्रिय, विरोधकांची पुन्हा मोट बांधणी
भाजप विरोधात दंड थोपटण्यासाठी स्वतः सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची मोट बांधणी सुरु केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
'२-जी स्पेक्ट्रम' घोटाळा निकाल प्रकरणी भाजप तोंडघशी : सविस्तर
आज २-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या मध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्याने काँग्रेसने ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल अडचणीत, ईडीच्या रडारवर.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, मुलगा फैसल आणि जावई इरफान सिद्दीकी अडचणीत आले असून, ते ५०० कोटीच्या गैव्यवहारा प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत.
7 वर्षांपूर्वी