Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
दिवसभरात २४, ८८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ | ३९३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी तब्बल 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी राज्यात एका दिवसात 24 हजार 886 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर | एका दिवसात ९६,५५१ नवे रुग्ण
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहोचली आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८०% रुग्णांना आरोग्याबाबत गंभीर इशारा
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाने देश हादरणार | गेल्या २४ तासात ९५,७३५ नवे कोरोना रुग्ण
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण | ३ पोलिसांचा मृत्यू
कोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढावलं आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. यामध्येही मुंबई, पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पण आता ग्रामीण महाराष्ट्रातही कोरोना डोकं वर काढत असल्याचं समोर येत आहे. सांगली, नागपूर आणि मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसंत. त्यामुळे राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा विस्फोट | एकाच दिवसात तब्बल 90 हजार 802 रुग्णांची नोंद
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विस्फोट झालेला दिसत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 42 लाखांहून अधिक झाली आहे. तर, एकाच दिवसात आज तब्बल 90 हजार 802 रुग्ण सापडले. तर, 1016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 42 लाख 04 हजार 614 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील १२० आरोग्य कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत
पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर मधील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये ४० डॉक्टर स्टाफ, ८० नर्सिंग स्टाफचा समावेश आहे. राजीनाम्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं | पुणेकरांनी नियमांचं पालन करावं - प्रकाश जावडेकर
पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. तसंच पुण्यातील कोरोना संदर्भात 3 बैठका झाल्या असून यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे-पाटील तसंच संबंधित अनेक अधिकारी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४३२ नव्या रुणांची नोंद | १०८९ रुग्णांचा मृत्यू
भारतात गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४३२ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ४० लाख २३ हजार १७९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६९ हजार ५६१ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद | २९२ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात आज आणखी १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी २५ हजार १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५ लाख ९८ हजार ४९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर | वेळीच प्राथमिक सुविधा न मिळाल्याने पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू
कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | राज्यात पुढचे ३ महिने धोक्याचे | सरकारकडून महत्त्वाचा निर्णय
राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात सोमवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आरोग्यमंत्र | रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | अत्यंत महत्वाचं
कोरोना आपत्तीच्या निमित्ताने जगभरात रोग प्रतिकारक शक्तीचं महत्व सिद्ध झालं आहे. कोरोना आपत्तीवर विजय मिळविण्यासाठी प्रत्येकजण आज स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढेल यावर केंद्रित झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्यासाठी देखील घरगुती उपाय शोधले जातं आहेत आणि त्याचीच माहिती आपण घेणार आहोत.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांमध्ये ६९,९२१ नव्या रुणांची नोंद | ८१९ रुग्णांचा मृत्यू
कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. भारतात गेल्या २४ तासांमध्ये ६९ हजार ९२१ नव्या रुणांची नोंद झाली असून ८१९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३६ लाख ९१ हजार १६७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६५ हजार २८८ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत कोरोनासंबंधित जागतिक विक्रम रचतोय | एका दिवसात ८०,००० बाधित रुग्ण
लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यात नियंत्रणात असलेली देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला असून, कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. रुग्णवाढीच्या अतिवेगामुळे भारताच्या नावे नकोशा जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा कहर | आकडेवारीत उच्चांक गाठण्यात अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला
देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल 79,000 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची उच्चांकी आकडेवारी | तब्बल 16,867 नवे कोरोना रुग्ण
लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारने राज्यांना अटी घालून दिलेल्या असतानाच राज्यातून कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात आज एकाच दिवशी तब्बल १६ हजार ८६७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ लाख ६४ हजार २८१ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 4.0 च्या नव्या गाईडलाईन्स | 1 सप्टेंबरपासून काय सुरु काय बंद
कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध आता आणखी शिथिल होणार आहेत. Unlock 4.0 संदर्भात नवीन नियम केंद्र सरकारने (Unlock 4.0 guidelines) जारी केले आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे. मेट्रो मात्र 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा कहर पुन्हा वाढतोय | २४ तासांतील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर
गेल्या तीन दिवसात सलग 75 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा विस्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत सलग तिसऱ्या दिवस 76 हजार 472 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मंदिरं खुली करा | भाजपकडून आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन
मुंबई विले पार्ले विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोनल पुकारलं आहे. उद्या भाजपतर्फे याच आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं खुली करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी