Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
देशात मागील २४ तासांत तब्बल ११९२९ नव्या रुग्णांची नोंद
देशात कोरोना रुग्णांची संख्या आता ३.२० लाखावर गेली आहे. देशात मागील २४ तासात ३११ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण संक्रमणाची संख्या ३,२०,९२२ वर पोहोचली असून १,४९,३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १,६२,३७९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आज ३४२७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ - आरोग्य मंत्री
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. यापैकी ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह असून ४९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत एकाच दिवशी चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाखाचा आकडा पार केला आहे. काल दिवसभरात नव्या ३ हजार ४९३ रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या आता १ लाख १ हजार १४१ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार ७१७ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय काल १ हजार ७१८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी देखील गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची आणखी २ लक्षणं समोर...नवंनव्या लक्षणांनी गुंता वाढतो आहे
देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात संक्रमणाचे एकूण प्रमाण ३,००,५१९ वर पोहोचले आहे, तर मृतांची संख्या ८८७२2 वर पोहोचली आहे. तसेच, १.५२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. महाष्ट्राने चीन आणि कॅनडालाही मागे टाकले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्र पहिला क्रमांकावर राहिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात इटलीसारखी स्थिती निर्माण होणार, अमेरिकन वैज्ञानिक स्टीव्ह हॅक यांचा दावा
कोरोनाच्या संसर्गावर देखरेख ठेवणाऱ्या अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील वैज्ञानिक स्टीव्ह हॅक यांनी भारताला सडलेले सफरचंद संबोधले आहे. भारत करत असलेल्या कोरोनाच्या उपाययोजनांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .प्रा .स्टीव्ह हॅक यांनी भारतासह व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीनवर देखील टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात समूह संसर्ग झाल्याचं सत्य केंद्र सरकारने स्वीकारावं, तज्ज्ञांनी सूचना
देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात संक्रमणाचे एकूण प्रमाण ३,००,५१९ वर पोहोचले आहे, तर मृतांची संख्या ८८७२2 वर पोहोचली आहे. तसेच, १.५२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. महाष्ट्राने चीन आणि कॅनडालाही मागे टाकले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना टेस्ट अवघ्या २२०० रुपयांत, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीच्या काळात भ्रष्ट अधिकारी स्वत:च्या तुमड्या भरुन घेत आहेत - मनसेचा आरोप
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात शुक्रवारी ३,४९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर पोहचली आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
रशियाकडून कोरोनावर वापरण्यात आलेल्या औषधाची भारतातही चाचणी होणार
कोरोनाबाधितांवर प्राथमिक उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा वापर केला जातो. कोरोनाची सौम्य तसंच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या औषधांचा वापर प्रभावी ठरल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी -
HCQ सोबत अॅझिथ्रोमायसिन या औषधाच्या वापरामध्ये बदल होण्याची शक्यता
कोरोनाबाधितांवर प्राथमिक उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा वापर केला जातो. कोरोनाची सौम्य तसंच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या औषधांचा वापर प्रभावी ठरल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी -
रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे, मॉल आणि कार्यालये यासाठी सरकारची नवीन नियमावली
‘अनलॉक -१’ दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल्स आणि कार्यालये यासाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना युद्धाच्या काळात डॉक्टरांच्या तक्रारींवर तोडगा काढा - सर्वोच्च न्यायालय
युद्धाच्या काळात आपण सैनिकांना नाराज करू नका. थोडे पुढे पाऊल टाकून डॉक्टरांच्या तक्रारींवर तोडगा काढा आणि त्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करा, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारला यावर उपाय करायला सांगितला. एका डॉक्टरांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. यात असा आरोप केला आहे की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या रांगेत असलेल्या योद्ध्यांना वेतन दिले जात नाही. वेतनात कपात केली जात आहे. वेतनाला विलंब होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडेंकडून बंधू धनंजय मुंडेंच्या तब्येतीची चौकशी
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते.
5 वर्षांपूर्वी -
भारतात आकडा तीन लाखाच्यावर, महाराष्ट्राने चीन व कॅनडाला टाकले मागे
देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात संक्रमणाचे एकूण प्रमाण ३,००,५१९ वर पोहोचले आहे, तर मृतांची संख्या ८८७२2 वर पोहोचली आहे. तसेच, १.५२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. महाष्ट्राने चीन आणि कॅनडालाही मागे टाकले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्र पहिला क्रमांकावर राहिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या ४८ तासांत राज्यात १२९ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
मागील ४८ तासांत राज्यातील १२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या ३ हजार ३८८ वर गेली आहे. तसंच आतापर्यंत ३६ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर १ हजार ९४५ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून ही माहिती मिळाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ३४९३ नवे कोरोनाबाधित, १२७ मृत्यू, एकूण रुग्ण आकडा १ लाखाच्या पार
राज्याला कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात ३४९३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा १ लाख १ हजार १४१ वर गेला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १२७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ३७१७ वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त ९० जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १७१८ रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण ४७७९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४७.३ एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
SRA'च्या प्रत्येक प्रकल्पात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार - जितेंद्र आव्हाड
यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आव्हाड यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. सध्या राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या स्थितीमुळे आरोग्य विभागाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जुलैच्या मध्यावर किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असेल - डॉ. एस. पी. ब्योत्रा
कोरोनाचा संसर्ग आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वेगाने वाढतो आहे. दररोज नवीन रुग्णांची संख्या नवे उच्चांक गाठते आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात परिस्थिती सर्वात भीषण आहे, कारण महाराष्ट्रात रुग्णसंख्या आत्ताच लाखाच्या घरात पोहोचली आहे आणि दिल्लीही त्याच मार्गावर आहे. पण इतर देशात झालं त्याप्रमाणे हाच आपल्या देशातल्या साथीचा उच्चांक किंवा peak आहे का? तर तज्ज्ञांनी याचं उत्तर नाही असं दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोणतंही मार्केटिंग न करता लॉकडाउनमध्ये २० लाख भुकेल्यांना अन्न दिलं
कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यानंतर या विषाणूंचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून सरकार सतर्क होते. वाढता धोका टाळण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला.कोरोना व्हायरसच्या या गंभीर संकटात अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकांनी आपआपल्या परीने मदत करत सरकारच्या प्रयत्नांना साथ दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
येणाऱ्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे - आरोग्य मंत्री
कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत तर कुणाचीही चाचणी करण्याची गरज नाही असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. येणाऱ्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेऊनच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ बैठक, वर्धापन दिन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी