Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोरोना संकट: महाराष्ट्र बचाओ आंदोलनाआडून मुख्यमंत्र्यांना घेरण्याची भाजपची तयारी
राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत कोरोनामुळे तब्बल ९०,३३८ नागरिकांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. येथे गेल्या २४ तासांत एकूण ७७९ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९०,३३८ पर्यंत पोहोचला आहे. जगातील कोणत्याही देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही सर्वात जास्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पार, २ आठवड्यात रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ
देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आता देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाउन लागू आहे. लॉकडाउनमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग थांबत नाहीये. परिस्थिती अशी आहे की १२ दिवसातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा ऑगस्टपर्यंत भारतात कोरोना रुग्ण संख्या एवढ्या लाखांवर असेल; टेस्टची संख्या वाढवणार
भारतात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याच प्रमाणात केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंतचा ग्राफ लक्षात घेता काही मॉडेल्सवर तज्ज्ञ काम करत आहेत. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात ५ ते ७ लाख नवे रुग्ण येऊ शकतात. तर ऑगस्टमध्ये हाच आकडा १० लाखांपर्यंत जाऊ शकतो. ही वाढ लक्षात घेता सरकारने तयारी सुरू केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्विगीमध्ये एका इमेलवर १,१०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली; तरुण बिकट अडचणीत
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं आहे. यानंतर जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर’वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं होतं की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे सीआरपीएफ आणि केंद्र सरकारच्या अखात्यारीतील इतर अर्धसैनिकी दलाच्या २० तुकड्या मागविल्या होत्या. त्यापैकी ५ तुकड्या दिल्लीहून निघाल्या आहेत. आज रात्री त्या मुंबईत येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सीआरपीएफच्या ३ तुकड्या आणि सीआयएसएफ २ तुकड्यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्य लोकांना इस्पितळ व बेड्स'बाबतीत काहीच माहिती मिळत नाही - फडणवीस
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत धारावीत कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या धारावीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०० च्या वर पोहोचली असून आतापर्यंत सुमारे ६० जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात एका दिवसात तब्बल ५ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. मागील २४ तासांत भारतात तब्बल ५ हजार २४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसातील नव्या रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. तर मागील २४ तासांमध्ये १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. तर ३६ हजार ८२४ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आत्मनिर्भर बना, १३ कोटी नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता - सविस्तर वृत्त
जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. भारतालाही कोरोनाचा फटका बसला आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंदे ठप्प आहेत. अर्थचक्रही मंदावलं असून, अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात 13.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. तसेच १२ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या कक्षात येऊ शकतात. महारोगराईचा परिमाण लोकांच्या उत्पन्नासह बचत, खर्चावरही होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
धारावीत कोरोना पसरतोय; २४ तासांत ४४ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत धारावीत कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या धारावीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०० च्या वर पोहोचली असून आतापर्यंत सुमारे ६० जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे कामावर; बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी 'मुंबईकर फस्ट'
मुंबईत कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सोमवार १८ मेपासून बेमुदत बंद पुकारला खरा. पण बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक ऐकली नाही आणि कामावर आले. संपात सहभागी न होण्याचं कामगारांनी ठरवलं आहे. संपापेक्षा या कामगारांनी आपल्या सेवेला महत्व दिल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतूक होतं आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, स्तंभलेखक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी निधन झाले. रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मतकरींच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला - निर्मला सीतारामन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मजुरांची भेट घेणे ही निव्वळ नाटकीपणा असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्या रविवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला हवे होते, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात लॉकडाउन ४ दरम्यान काय सुरु राहणार आणि काय बंद...सविस्तर
राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
डिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री
आज लॉकडाऊन ३ चा शेवटचा दिवस आहे, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देत आहेत, त्यासाठी आज शेवटची पत्रकार परिषद झाली. याआधी ४ टप्प्यांमध्ये विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांकडून दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला
राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारकडून मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी २० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सलग पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेजची माहिती देत आहेत. दरम्यान आज निर्मला सितारामण यांनी आत्मनिर्भर अभियानाच्या पाचव्या पॅकजची घोषणा केली. सुरुवातीलाच त्यांनी जमिन, कामगार, लिक्विडीटी आणि कायदा संदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
इस्रायल'मधील चीनचे राजदूत घरी मृतावस्थेत सापडले; इस्राईल सरकारची माहिती
काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोनाच्या लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात असताना एका संशोधकाची गोळ्या झाडून हत्त्या झाली होती. सीएनएनच्या अहवालानुसार, लिऊच्या डोक्यावर, मान आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हल्लेखोर त्याच्या घरी आला तेव्हा डॉक्टरची पत्नी घरी नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
शहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय
लॉकडाऊन ३ चा आजचा शेवटचा दिवस असून आज लॉकडाऊन ४ ची घोषणा होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार ९२७ झाली आहे. यामध्ये ५३ हजार ९४६ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरसचे अजून एक गंभीर लक्षण समोर; डब्ल्यूएचओ'ने दिली माहिती
जगभरात ४३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारतात लॉकडाऊन ३ चा आजचा शेवटचा दिवस असून आज लॉकडाऊन ४ ची घोषणा होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे.
5 वर्षांपूर्वी