Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
अन्यथा फक्त अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ लाखांवर जाईल - मनपा आयुक्त
देशात गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता देशांत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २४ हजार ५०६ वर पोहोचला आहे. या आकडेवारीपैकी भारतात सध्या १८ हजार ६६८ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ५ हजार ६३ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
इस्पितळं बंद अन कोरोना रुग्ण रस्त्यावर, भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरात-यूपीत भीषण अवस्था
देशात गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता देशांत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २४ हजार ५०६ वर पोहोचला आहे. या आकडेवारीपैकी भारतात सध्या १८ हजार ६६८ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ५ हजार ६३ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मॉल्स बंद राहणार, पण देशभरात आजपासून दुकाने उघडणार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारनं आता दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वाईनशॉप खुले करण्यामागे नक्की महसुलाचाच विचार? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाचा
टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनाचे ३५७ नवे रुग्ण, संख्या ४ हजार ५०० च्या वर
महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढताच असून आज दिवसभरात करोनाचे ३९४ नवीन रुग्ण आढळले आहेत तर १८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात करोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता ६ हजार ८१७ इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ३१० वर पोहचला आहे. दरम्यान, दिलासा देणारी बाबत म्हणजे रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत असून आतापर्यंत ९५७ पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मान्यता
करोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ६ महिने संप करता येणार नाही; केंद्राचा कायदा
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत बेरोजगारीच्या लाभासाठी करोडो अर्ज; ५ आठवड्यात २.६ कोटी अर्ज
जगभरात करोना व्हायरसमुळे १ लाख ९० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युरोपमध्ये दोन-तृतीयांश मृत्यू झाले आहेत. १,९०,०८९ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. २६ लाखापेक्षा जास्त नागरिक करोनाबाधित आहेत. युरोप खंडाला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कर्मचारी व जवानांच्या महागाई भत्त्यात कपात, पण बुलेट ट्रेनला स्थगिती नाही? - राहुल गांधी
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
अजित दादांचा 'बारामती पॅटर्न' जिंकणार, बारामतीत उरला केवळ एक कोरोना रुग्ण
शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) रेड झोनमधील नागरिकांची तपासणी युध्दपातळीवर सुरू असल्याने, आत्तापर्यंत लक्षणे दिसून न आलेले पण कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेक व्यक्ती उजेडात येऊ लागल्या आहेत. गुरूवारी एकाच दिवसात प्रथमच शंभरपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले. आज तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी तब्बल १०४ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ८७६ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सिगारेटमधील निकोटिनमुळे कोरोनाचे संक्रमण रोखले जाऊ शकते, फ्रान्समध्ये संशोधन सुरु
करोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. वेगवेगळया देशांमध्ये करोना व्हायरस विरोधात लस निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. सिगारेटमध्ये असणारा निकोटिन हा घटक करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतो का? या दृष्टीने आता संशोधन सुरु आहे. निकोटिनमुळे करोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होऊ शकतो, फ्रान्समधल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका कोरोना लसची टेस्ट करण्याच्या अगदी जवळ - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
चीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे आज जगातले अनेक देश लॉकडाऊन आहेत. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका या देशांत या विषाणूचा तांडव सुरु आहे. अमेरिकेत तर या विषाणूचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ३ हजार १७६ आहे. येथे आतापर्यंत ५० हजार लोकांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका: २४ तासांत ३,१७६ रुग्णांचा मृत्यू; एकूण मृतांचा आकडा ५० हजारावर
चीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे आज जगातले अनेक देश लॉकडाऊन आहेत. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका या देशांत या विषाणूचा तांडव सुरु आहे. अमेरिकेत तर या विषाणूचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ३ हजार १७६ आहे. येथे आतापर्यंत ५० हजार लोकांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनाग्रस्तांचा चढता आलेख अन केंद्र सरकार म्हणतं वेग मंदावला
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २३ हजार पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार शुक्रवार सकाळपर्यंत देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही २३ हजार ७७ वर पोहोचली. यापैकी १७ हजार ६१० रुग्ण हे कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. तर ४ हजार ७४९ रुग्ण हे बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत ७१८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांचा आकडा २३ हजार पार

लॉकडाउन'मुळे देशातील हवेच्या प्रदूषणात कमालीची घट, नासाने शेअर केले फोटो
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकाडऊनमुळे लोक घरात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे भारतच नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मात्र यामुळे अनेक देशांमधील प्रदुषण मोठ्या प्रमाणावर कमी झालं आहे. हवेची गुणवत्ता सुधारली आहे. नद्या स्वच्छ झाल्या आहेत. भारतातही हिमालय खराब हवेमुळे दिसत नसे तो आता जालंधरमधूनही दिसते. हरिद्वार इथं गंगेचं पाणी शुद्ध झालं आहे. आता याबाबत नासानेही फोटो शेअर केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे
देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबापुरीला कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा रोज वाढत असताना, मुंबई महापालिकेने विभागवार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची यादी जाहीर केली आहे. ही यादी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी नक्कीच आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोबाइल रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकानं, अन्न प्रक्रिया उद्योग सुरू राहणार
सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश चिंतेमध्ये आहे. एकाबाजूला करोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या तर दुसऱ्याबाजूला अर्थव्यवस्था ठप्प असल्याने रोजगाराची चिंता. देश अशा दुहेरी संकटाचा सामना करत असताना एका दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागच्या १४ दिवसात ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही - आरोग्य मंत्रालय
सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश चिंतेमध्ये आहे. एकाबाजूला करोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या तर दुसऱ्याबाजूला अर्थव्यवस्था ठप्प असल्याने रोजगाराची चिंता. देश अशा दुहेरी संकटाचा सामना करत असताना एका दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतातील ७८ जिल्ह्यात मागील १४ दिवसांत एकही कोरोना विषाणू बाधित रुग्णाचे प्रकरण समोर आले नसल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. यामध्ये ९ राज्याती ३३ नव्या जिल्ह्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
केडीएमसी'त कोरोना टेस्ट लॅबची उभारणी होणार; मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नांना यश
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील अनेक रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी