Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
अतिउत्साही सुधारणार नाहीत, शेवटी लष्कराकडून सूचना; अन्यथा रविवारी हात जळतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हणाले होते की, कोरोना महामारीच्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या महामारीने सर्वाधिक गोरगरीब प्रभावित झाले आहेत. या कोरोना संकटाच्या अनिश्चिततेला संपवून आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिलला आपल्याला कोरोनाच्या संकटाळा महाशक्तीचं जागरण करायचं आहे. ५ एप्रिल रविवारी रात्री ९ वाजता आपल्याला ९ मिनिटं मला हवी आहेत. ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल, असं मोदी म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही: मुख्यमंत्री
राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात ४७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काळजी घ्या! राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली
राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात ४७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: अमेरिकेत एका दिवसात १,४८० तर स्पेनमध्ये ९६१ नागरिकांचा मृत्यू
जगभरात जीवघेण्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस मृतांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झाला आहे. शुक्रवारी अमेरिकेत या विषाणूने एका दिवसात १४८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसापूर्वी अमेरिकेत कोरोनाने ११६९ नागरिकांचा बळी घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाग्रस्तांची भारतातील संख्या दोन हजार ९०२ झाली आहे. शनिवारी सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहेत. देशामध्ये करोनाचा फैलाव वाढू लागल्याने रुग्ण शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता – राज ठाकरे
दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. दिवे लावायला सांगण्याऐवजी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं असतं, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत, याचा माहिती दिली असती तर बरं झालं असतं, असंही त्यांनी नमूद केलं. राज ठाकरे यांनी आज (शनिवार) राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकंदरीत परिस्थितीवर भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीवेळी कोणाला मतदान करा असं सांगणारे मौलवी आहेत कुठे; राज ठाकरेंनी सुनावलं
“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच; राज ठाकरे मरकजच्या लोकांवर संतापले
करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो?, असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
यांच्यावर उपचार कसले करता, डॉक्टरांना त्रास देणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारा - राज ठाकरे
करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो?, असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात टेन्शनमध्ये! एका धोबी व्यावसायिकामुळे सूरतमध्ये ५४ हजार लोक क्वारंटाइन
भारतात संसर्गाचा वेग वाढत असला तरी देखील निजामुद्दीनच्या मरकजमधील घटनेमुळे नवे ६० टक्के रुग्ण वाढले आहेत. देशात आतापर्यंत २०८८ लोकांना संसर्ग झाला असून त्यांपैकी १५६ रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यूचा आकडाही दोन आकडी असून भारतात आतापर्यंत ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे लक्षात घेता भारताची स्थिती युरोपीय देशांपेक्षा चांगली आहे, हे नक्की.
5 वर्षांपूर्वी -
वरळी कोळीवाड्यातून लोकं समुद्रमार्गे माहीम'मध्ये बाजारासाठी; ५ जण अटकेत
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या भागात फैलावणारा कोरोना रोखण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले असून रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण जी दक्षिण विभागात आहेत. कोरोनाचे तब्बल ३४ रुग्ण या विभागात सापडले आहेत. जी दक्षिण विभागात सापडलेल्या ३४ पैकी दोन रुग्णांचा मृत्युही झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ग्रेट रतन टाटा! पालिकेच्या आरोग्य सेवकांना ताज हॉटेलमध्ये खोल्या उपलब्ध
देशात ओढावलेल्या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन तब्बल १५०० कोटींची घोषणा केली होती. आता त्यांनी आणखी एक समाजहित केलं आहे. मुंबई पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी टाटा समूहाच्या मालकीची मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सची दारं खुली करून दिली आहे. या निर्णयानंतर समाज माध्यमांमध्ये रतन टाटा यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
CISF'च्या ६ जवानांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह
खारघर येथे नियुक्त असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणखी ६ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याआधी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५ जवानांना कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
'संपर्क फॉर समर्थन'चा दुसरा अध्याय; लॉकडाउन टाईममध्ये मोदींनी हेतू साधला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या ४० खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर, बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू, धावपटू हिमा दास यांच्यासह अन्य काही खेळाडूंनी चर्चेत सहभाग घेतला होता. कोरोनाविरोधातील सामना जिंकण्यासाठी मोदींनी दिग्गज खेळाडूंना पाच सूत्री मंत्र दिलाय.
5 वर्षांपूर्वी -
आनंद वार्ता! आईसह ३ दिवसांच्या नवजात बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. मात्र बाळाची आई आणि बाळ या दोघांचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महिलेला प्रसतुकळा सुरु झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आल्यानं महिलेला विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, दरम्यान, या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आले होते.
5 वर्षांपूर्वी -
...तर पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान - उपमुख्यमंत्री
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. धारावीतील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यात काही पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र राज्य सरकारने यावर काही तरतुदी देखील करण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता रस्त्यावर येऊन आग नाही लावली म्हणजे झालं - खा. संजय राऊत
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींकडून अपेक्षित होते; पण हे काय अंधार करा आणि बॅटरी पेटवा; देशाला....
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांना ५०० रु आणि SMS आला स्वस्थ रहा!
जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५०० रुपयांची रक्कम ३ एप्रिलपासून त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. बँक आपल्या खातेधारकांना एसएमएसच्या माध्यमातून सूचना देत आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या जनधन खातेधारकांना एसएमएस पाठवून दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आम्हाला तुमची चिंता आहे.
5 वर्षांपूर्वी -
बस डेपोतील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, टिळकनगर'मधील इमारत सील
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. धारावीतील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी