Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
वरळी कोळीवाड्यातील कोरोनाबाधित चौघांपैकी एकजण ट्रॉम्बेला आचारीचं काम करणारा
देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे आता १०००च्या वर गेले आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २१५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, पुण्यातील ५, मुंबईतील ३, नागपुरातील २, कोल्हापूर १, नाशिकमधील १ असे एकूण नवे १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. काल (रविवार) राज्यात एकूण २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एकूण १० नवे रुग्ण काल मुंबईत आढळले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: वरळी कोळीवाड्यात कोरोनाबाधित ४ रुग्ण आढळले; पोलिसांकडून परिसर सील
देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे आता १०००च्या वर गेले आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २१५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, पुण्यातील ५, मुंबईतील ३, नागपुरातील २, कोल्हापूर १, नाशिकमधील १ असे एकूण नवे १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. काल (रविवार) राज्यात एकूण २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एकूण १० नवे रुग्ण काल मुंबईत आढळले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनचा कालावधी अजून वाढणार का ? केंद्रीय सचिवांचं उत्तर...
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना सतावतोय. जनतेच्या मनातील याच प्रश्नाचं उत्तर नकारार्थी देत केंद्र सरकारनं सामान्यांना दिलासा दिलाय.
5 वर्षांपूर्वी -
देशासाठी आनंदाची बातमी; कोविड-१९'चे ८६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले
राज्यातील ३५ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज रविवारी नवीन २२ रुग्णांची नोंद झाली असून, महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या २०३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून, पाच रुग्ण पुण्याचे आहेत. नागपूर तीन, अहमदनगर २ आणि सांगली, बुलडाणा व जळगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्था कोसळण्याच्या भीतीने जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांची आत्महत्या
कोरोनामुळे अवघे जगच आर्थिक मंदीमध्ये प्रवेश करत असल्याचा इशारा आयएमएफने दिला आहे. याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसणार असल्याचे म्हटलेले असले तरीही विकसित देशांच्या अर्थव्यवस्थाही कोसळण्याच्या तयारीत आहेत. याचेच टेन्शन आल्याने जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अत्यावश्यक वस्तू आणि इतर सर्वप्रकारच्या माल वाहतुकीला केंद्राची परवानगी
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी कठोर उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. कोरोनाच्या संबंधित आणि लॉकडाउन मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ३४ रुग्णांनी कोरोनाविरुद्ध लढा जिंकला; इस्पितळातून डिस्चार्ज
राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन करोनाशी यशस्वी लढा देत आहेत. राज्यात आतापर्यंत १९६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यात मुंबईतील १४, तर पुण्यातील १५ जणांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
४० कोटी भारतीयांना कोरोना होणार ती बातमी खोटी..असा कोणताही रिपोर्ट नाही..सत्य वाचा
सध्या केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना आपत्तीमुळे भीतीचं वातावरण आहे. अशा वातावरणात त्या त्या देशातील अथवा राज्यातील तसेच जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळो अधिकुत माहिती देऊन लोकांमध्ये जनजागृती करून त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. कारण सध्याच्या परिस्थितीत तोच उपलब्ध असलेला पर्याय आहे.
5 वर्षांपूर्वी -
न्यूयॉर्कमध्ये नवे पेशंट्स दाखल करण्यासाठी बेड्सही शिल्लक नाहीत; न्यूयॉर्कचे महापौर चिंतेत
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना थैमानामुळे ट्रम्प यांचे जनरल इलेक्ट्रिकला व्हेंटिलेटर बनविण्याचे सक्तीचे आदेश
युरोपात तीन लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना विषाणू आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अमेरिकेत सध्या १ लाख ४ हजार रुग्ण असून अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी खासगी कंपन्यांना वैद्यकीय उपकरणे बनवण्यास सक्ती करण्यासाठी युद्धकालीन अधिकारांचा वापर केला आहे. जीइ (जनरल इलेक्ट्रिक) कंपनीला व्हेंटिलेटर तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे भविष्यात परिस्थिती सुधारेल अशा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत एकूण साठ टक्के भागात सर्व व्यवहार बंद आहेत.
5 वर्षांपूर्वी -
युरोप कोरोनामुळे हादरतोय; इटलीमध्ये १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारच्या आवाहनानंतर मनसेकडून सोशल डिस्टन्स राखत मोठं रक्तदान शिबीर
‘राज्यात सध्या सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. त्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. फक्त रक्तदान करताना गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन देखील त्यांनी केले होते.
5 वर्षांपूर्वी -
अनेक कंपन्या दिवाळखोर होऊन कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची लाट येणार: IMF प्रमुख
“संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं आता स्पष्ट झालं असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटलंय. शुक्रवारी (दि.२७) एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी करोना व्हायरसमुळे जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं सांगत चिंता व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
बापरे! कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून अजून अतिरिक्त १००० कोटीची मदत
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगासाठी आनंदाची बातमी; इंग्लंड आणि रशियाने कोरोनावर लस तयार केली
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिकेत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दानशूर रतन टाटा; कोरोनाशी लढण्यासाठी दिले ५०० कोटी दान
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या साथीत पैशासाठी शाळेला हॉल भाड्याने देणाऱ्या इस्पितळाने OPD बंद केला
राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १५९वर गेली असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ५६वर पोहोचली आहे. विमानांचे उड्डाण बंद केल्यानंतरही मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दोन कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन चुकून झालं तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी -
कार बनवून खरेदी कोण करणार? मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्स उत्पादन सुद्धा करणार
दोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसच्या साथीविषयी ताजी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली होती. दरम्यान आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८३७ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत ४ जणांचे मृत्यू Covid-19 मुळे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. नागपूर आणि मुंबईत नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १५९ झाली आहे. त्यामुळे उपचार साहित्यांची मोठी गरज भासणार आहे यात शंका नाही. त्यानिमित्ताने उद्योजक देखील महत्वाचं पाऊल उचलत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
इराणमध्ये अफवा उठली की मिथेनॉलने कोरोना बरा होतो; त्यानंतर ३०० जणांचा बळी
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीशिवाय स्पेन, अमेरिका, फ्रांस आणि इराणमध्ये देखील कोरोना आपत्तीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी