Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Corrtech International IPO | कॉर्टटेक इंटरनॅशनलचा आयपीओ लाँच होणार | गुंतवणुकीपूर्वी तपशील जाणून घ्या
आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाइपलाइन टाकणारी सोल्यूशन प्रोव्हायडर कॉर्टेक इंटरनॅशनलच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची मान्यता मिळाली आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मसुद्यानुसार या आयपीओअंतर्गत ३५० कोटी रुपयांचे नवे शेअर्स देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत कंपनीच्या प्रवर्तकांकडून 40 लाख शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Corrtech International IPO | कॉर्टेक इंटरनॅशनल कंपनी आयपीओ लाँच करणार | गुंतवणुकीची संधी
इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, कॉर्टेक इंटरनॅशनल (Corrtech International IPO) या पाइपलाइन टाकणाऱ्या सेवा पुरवठादार कंपनीचा आयपीओ येणार आहे.
3 वर्षांपूर्वी