Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
कोरोनामुळे जगभरात 1 कोटी 77 लाख लोकांचा मृत्यू, हेल्थ मॅगझिन लॅन्सेटचा रिपोर्ट, सण-उत्सवाच्या नावाने धार्मिक मार्केटिंग करणाऱ्यांना चपराक?
Lancet Report | मागील २ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात नवीन सरकार आलं. तत्पूर्वी, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर जगभरात कोविड १९ ने डोकं वर काढलं आणि भारतासहित जगभरात सामान्य लोकांच्या मृत्यूचं तांडव सुरु झालं. भारतातही केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर जवळपास दीड-दोन वर्ष ही केंद्र सरकारच्या आणि आयसीएमआरच्या सल्ल्यांप्रमाणे गाईडलाईन्स राज्यांवर बंधनकारक करण्यात आल्या होत्या. अनेक महिने परिसस्थिती चिंताजनक होती. अगदी आजपर्यंत कोविड पेशंट मिळत असून त्यात काहींचा आजही मृत्यू होतोय हे वास्तव आहे.
3 वर्षांपूर्वी -
Covid 19 in India | खरंच कोरोना डोकं वर काढतोय की तेच आरोग्य यंत्रणेतील घोटाळे सुरु झाले? | अधिक जाणून घ्या
विमा कंपन्यांसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील आरोग्य विमा उद्योग कोविड १९ आपत्तीनंतर वेगाने विस्तारत असून, त्याबरोबर काही इस्पितळं देखील अनेक लॅब्ससोबत संगनमत करून फसव्या रिपोर्टच्या आधारावर उपचारांच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरत असल्याचे यापूर्वीच अनेक राज्यांमध्ये समोर आलं आहे.
3 वर्षांपूर्वी