Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Credit Card Charges | तुम्ही कोणत्या बँकेचं क्रेडिट कार्ड वापरता? किती चार्जेस वसूल केले जात आहेत लक्षात घ्या
Credit Card Charges | अनेक गोष्टींसाठी पैसे भरण्यासाठी लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डचा वापर शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातही केला जातो. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. आपण वापरत असलेल्या क्रेडिट कार्डवर बँका किंवा कंपन्यांकडून अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते हे तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर प्रत्येक बँक वेगवेगळे शुल्क आकारते. त्याबद्दल जाणून घ्या.
8 महिन्यांपूर्वी -
Credit Card Charges | तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता? नियम बदलले, आता कार्डपेमेंटवर इतके शुल्क आकारले जाणार
Credit Card Charges | देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावर नवीन शुल्क रचना जाहीर केली आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना क्रेड, पेटीएम, चेक, मोबिक्विक, फ्रीचार्ज आणि अशा इतर प्लॅटफॉर्मद्वारे भरलेल्या भाड्यावर 1% शुल्क भरावे लागेल. हे शुल्क तात्काळ लागू करण्यात आले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Credit Card Charges | क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्वाचं, 'ही' शुल्क भरावी लागणार, किती ते पहा
Credit Card Charges | आजच्या काळात क्रेडिट कार्ड हे एक उत्तम आर्थिक साधन बनले आहे. गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डधारकांना कोणतीही अडचण न येता एका मर्यादेपर्यंत पैसे सहज मिळतात. ग्राहकांना अनेक सुविधा देणारे क्रेडिट कार्ड आपल्यासोबत खूप जबाबदारीही घेऊन येते. जाणून घेऊया क्रेडिट कार्डधारकांना वेळोवेळी कोणते शुल्क भरावे लागते.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Charges | क्रेडिट कार्ड वापरताना ही चूक करू नका, अन्यथा भरावा लागेल जबर दंड
Credit Card Charges | सणासुदीच्या काळात (क्रेडिट कार्ड ऑफर) लोक खूप खरेदी करत असतात. क्रेडिट कार्डचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे अॅडव्हान्स कॅशची सुविधा. मात्र, हल्ली ऑनलाइन शॉपिंग क्रेडिट कार्ड ऑफरमुळे लोकांना जास्त कॅश काढण्याची गरज भासत नाही. पण तरीही एटीएममधून कॅश काढण्यासाठी अनेक जण आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. याचे कारण असे आहे की लोक ऑफरच्या शोधात जास्त खर्च करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या क्रेडिट कार्डमधून पैसे काढणं हे योग्य पाऊल आहे का? असे करणे योग्य की अयोग्य? यामुळे भविष्यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते का?
3 वर्षांपूर्वी