Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Credit Card Payment | तुमचं क्रेडिट कार्ड बिल बनली डोकेदुखी? काळजी करू नका, फॉलो करा 'या' टिप्स
Credit Card Payment | देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. आता लोक डेबिट कार्डसह क्रेडिट कार्डचाही बेसुमार वापर करत आहेत. अनेकदा क्रेडिट कार्डमुळे लोकांचा खर्च जास्त होतो. बिले भरताना खिशात पैसे नसतात. त्यांना बिले भरता येत नाहीत. जर तुम्हीही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास असमर्थ असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Credit Card Payment | तुमच्या एका क्रेडिट कार्डचे पेमेंट तुमच्याच इतर क्रेडिट कार्डने कसे करावे? अतिशय सोपा मार्ग समजून घ्या
Credit Card Payment | एका क्रेडिट कार्डमधून दुसर्या क्रेडिट कार्डवर पेमेंट करणे, ज्याला बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात, हे एक वैशिष्ट्य आहे जे आपल्याला आपल्या विद्यमान क्रेडिट कार्डची थकबाकी दुसर्या क्रेडिट कार्डवर हस्तांतरित करण्यास अनुमती देते. जर तुमच्याकडे जास्त व्याज दर असलेले क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्हाला कमी व्याज दर असलेल्या क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर करायचे असेल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनी या चुका करू नयेत, अन्यथा मोठं नुकसान सोसावे लागेल
Credit Card Payment | डिजिटल इंडियामध्ये क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय झाले आहेत. यावर त्यांना अनेक प्रकारचे रिवॉर्ड्स, डिस्काउंट ऑफर मिळतात. अशा परिस्थितीत लोक त्याचा भयंकर वापर करत आहेत. पण क्रेडिट कार्ड हे कर्ज आहे, त्याची परतफेड नंतर करावी लागते, हे विसरता कामा नये. जर तुम्ही ते ठरलेल्या वेळेत भरले नाही, तर तुम्हाला ते खूप व्याजाने द्यावे लागेल आणि याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवरही होऊ शकतो. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरणारे असाल, तर ते वापरण्यापूर्वी तुम्ही काही खबरदारी घेणं आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | नोकरदारांनो! कधीही करू नका या 5 चुका, अन्यथा बँक भविष्यात कधीच कर्ज देणार नाही
CIBIL Score | क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर फक्त कर्ज सहज मिळणार नाही तर कमी व्याजदरात बँका तुम्हाला कर्ज देतील. कोणतीही बँक खराब किंवा कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तीला कर्ज देण्याच्या आधी विचार करेल आणि सहसा कर्ज नाकारू ही शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत जरी बँकेने कर्ज दिले तर त्यावर बँक जास्त व्याजदर आकारेल. साधारणपणे 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांनी क्रेडिट स्कोअर चांगला करण्यासाठी त्यांच्या कार्डची बिले वेळेवर भरली पाहिजेत.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | क्रेडिट कार्डने घर भाडे द्यावे की नाही? मोठं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे समजून घ्या, वाचा डिटेल
Credit Card Payment | क्रेडिट युटिलायझेशन रेशो : तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून जितके जास्त खरेदी व्यवहार कराल तितका तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढत राहील. घर भाडे हा एक मोठा खर्च आहे. क्रेडिट बिल वेळेवर न भरता दर महिन्याला तुमचे क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरण्याची सवय तुम्हाला लागली तर तुमच्या क्रेडिट कार्डवर क्रेडिट बॅलन्सची समस्या निर्माण होऊ शकते. दुसरीकडे एवढ्या मोठ्या मासिक खर्चामुळे तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतच जाईल, मात्र जर तुमचे प्रमाण निर्धारित क्रेडिट मर्यादेच्या 30 टक्के पेक्षा जास्त गेले तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | हलक्यात घेऊ नका, तुम्ही पैसे खर्च केल्याचा मेसेज येईल, या टिप्स फॉलो करा, क्रेडिट कार्ड सुरक्षित करा
Credit Card Payment | क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांकडून अनेक वेळा अशी तक्रार करण्यात येते की, क्रेडिट कार्डचा OTP न विचारता अकाउंट मधून पैसे झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर करताना खूप सावधपणाने व्यवहार करावे लागणार आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांची फसवणूक करणारे लोक हा संपूर्ण स्कॅम VPN च्या मदतीने करतात. तुमच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला आकर्षक अमिष दाखवले जातात. सर्वात जास्त फसवणूक तुम्हाला क्रेडिट कार्डवर दिल्या जाणाऱ्या कॅशबॅक ऑफरमध्ये होतात. कॅशबॅक ऑफर चे लालच देऊन तुम्हाला जर या ऑफरचा फायदा मिळवायचा असेल तर तुम्हाला एक अॅप डाउनलोड करावा लागेलं, असे सांगितले जाते. आणि तुमच्या फसवणुकीची सुरुवात होते.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची तारीख निघून गेली? आता कोणताही दंड भरावा लागणार नाही, नियम वाचा
Credit Card Payment | RBI च्या मास्टर डायरेक्शन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड इश्यूज आणि कंडक्ट डायरेक्शन्स 2022 नुसार, क्रेडिट कार्ड कंपन्या उच्च व्याज, उशीरा पेमेंट फी आणि इतर शुल्क यासारखे दंड ग्राहकांवर फक्त देय तारखेनंतरच्या थकित रकमेवरच लावू शकतात. क्रेडिट कार्डच्या एकूण रकमेवर कंपन्या विलंब शुल्क किंवा कोणताही दंड लावू शकत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | क्रेडिट कार्ड बिलिंगचे नविन नियम तुम्हाला माहित आहेत का?, नियम तुमच्या फायद्याचा आहे का?
Credit Card Payment | क्रेडिट कार्ड वापरताना त्याचे सर्व फायदे तोटे यासह पेमेंट सायकल समजूण घेणे गरजेचे आहे. ज्या कालावधीलाठी तुमचे क्रेडिट कार्ड बिल तयार करते त्याला पेमेंट सायकल किंवा बिलिंग सायकल असे म्हणतात. आर्थिक नियोजन करताना त्याची माहिती असणे गरजेचे असते. यामुळे व्याज शुल्क आणि विलंब झाल्यास आकारला जाणारा दंड यात मोठी सुट मिळवता येते.
3 वर्षांपूर्वी