Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Credit Card Statement | क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये कोणत्या गोष्टी नमूद असतात? असा असतो त्याचा अर्थ, लक्षात ठेवा
Credit Card Statement | क्रेडिट कार्डचे बिलिंग चक्र : क्रेडिट कार्डचे बिलिंग चक्र हे ठराविक काळासाठी निश्चित केलेले असते. हे चक्र “स्टेटमेंट सायकल” म्हणून ओळखले जाते. तुमचा क्रेडिट कार्ड सक्रिय झाल्याच्या दिवसापासून तुमचे बिलिंग चक्र सुरू होते. क्रेडिट कार्डचा बिलिंग कालावधी 28 ते 32 दिवसांपर्यंत असू शकतो, जो कंपनीद्वारे निश्चित केला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card | तुम्ही सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर करा, पण 5 कारणांसाठी स्टेटमेंट चेक करत राहा
Credit Card | क्रेडिट कार्ड स्टेटमेंट काय आहे ? समजा कोणत्याही पेमेंटसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरले असेल,तर त्यावर तुम्हाला एक स्टेटमेंट दिली जाते, त्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तुम्ही केलेल्या खर्चाचा तपशील, अटी आणि टक्केवारी दिलेल्या असतात. स्टेटमेंट मध्ये तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण शिल्लक रकमेचीही गणना केलेली असते. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट आणि अटी शर्ती जाणून घेणे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च कराल आणि नंतर तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड जरा जपून वापरा, नाही तर तुम्हाला नकळत नुकसान होण्याची शक्यता आहे
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याद्वारे खरेदी केली असेल, तर ते वापरताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी आनंद कमी आणि मनस्ताप जास्त देऊ शकते. सणासुदीच्या हंगामात लोकांची खरेदी चालू होते आणि या दिवसात मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. घर सजवण्यासाठी, सण साजरे करण्यासाठी, मित्र आणि नातेवाईकांसाठी भेटवस्तू देण्यासाठी, जोरदारपणे खरेदी केली जाते. मात्र, खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्याल तर नकळत होणारे नुकसान टाळू शकता. विशेषतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करत असाल, तर ते वापरताना योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी कधी कधी मनस्ताप देऊन जाते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Statement | तुमच्या क्रेडिट कार्डवरील या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? | अधिक जाणून घ्या
आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही जवळपास प्रत्येक सामान्य माणसाची पसंती बनली आहे. डिजिटल युगात जिथे यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेंटवर युजर्सचा विश्वास वाढला आहे, तिथे अनेक लोक क्रेडिट कार्डकडेही वळले आहेत. क्रेडिट कार्ड हा आपला खर्च व्यवस्थापित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.
3 वर्षांपूर्वी