Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Credit Card | तुमच्या क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे हे 5 शुल्क तुम्हाला माहित आहेत का?, हे गुप्त चार्जेस नेहमी लक्षात ठेवा, नुकसान टाळा
Credit card | क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्क : सुरुवातीला तुम्हाला क्रेडिट कार्ड मोफत ऑफर केले जातात. आणि मोफत क्रेडिट कार्डची ऑफर एका वर्षात संपते, त्यानंतर तुमच्या कार्डचा प्रकार आणि क्रेडिट लिमिटनुसार घसघशीत वार्षिक शुल्क आकारले जाते. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या दराने वार्षिक शुल्क आकारतात. सहसा वार्षिक शुल्क 500 ते 3,000 रुपयांपर्यंत असू शकते. तथापि, अशा काही बँका आहेत ज्या तुम्ही विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्यासही शुल्क आकारत नाहीत किंवा हा दंड आकारात नाहीत. अशा परिस्थितीत, क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी, आपण त्याच्या वार्षिक शुल्काची माहिती जाणून घेतली पाहिजे.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card | तुम्ही सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर करा, पण 5 कारणांसाठी स्टेटमेंट चेक करत राहा
Credit Card | क्रेडिट कार्ड स्टेटमेंट काय आहे ? समजा कोणत्याही पेमेंटसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरले असेल,तर त्यावर तुम्हाला एक स्टेटमेंट दिली जाते, त्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तुम्ही केलेल्या खर्चाचा तपशील, अटी आणि टक्केवारी दिलेल्या असतात. स्टेटमेंट मध्ये तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण शिल्लक रकमेचीही गणना केलेली असते. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट आणि अटी शर्ती जाणून घेणे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च कराल आणि नंतर तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता.
3 वर्षांपूर्वी