Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Credit Score on WhatsApp | कर्जासाठी अर्ज करणार आहात? आधी व्हॉट्सॲपवर पात्रता तपासा, अगदी सहज
Credit Score on WhatsApp | कर्जासाठी अर्ज करणार असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर बँक आधी तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर मागते. आपणास माहित आहे काय की वापरकर्त्याचा सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर कर्ज अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि म्हणूनच एक चांगला क्रेडिट स्कोअर राखणे आवश्यक आहे?
2 वर्षांपूर्वी -
Credit Score on WhatsApp | होय! आता तुम्ही व्हाट्सअँपवर क्रेडिट स्कोअर मोफत चेक करू शकता, स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया पहा
Credit Score on WhatsApp | परवडणाऱ्या दरात गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोअर चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. पण क्रेडिट स्कोअर कसा तपासायचा हे अनेकांना माहिती नसते. आता एक्सपीरियन इंडियाच्या नव्या सेवेअंतर्गत तुम्ही व्हाट्सअँपवर तुमचा क्रेडिट स्कोअर मोफत चेक करू शकता. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) अॅक्ट २००५ अंतर्गत भारतात परवाना मिळालेला एक्सपीरियन इंडिया हा पहिला क्रेडिट ब्युरो आहे. आज, बुधवारी एक्सपीरियनने एका सेवेची घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत भारतीय ग्राहक व्हाट्सअँपवर आपला क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासू शकतात.
3 वर्षांपूर्वी