Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Bitcoin Crash | बिटकॉइनची किंमत उच्चांकावरून 70 टक्क्याने कोसळली | खरेदीची संधी की बुडबुडा फुटतोय?
क्रिप्टोकरन्सी मार्केटची स्थिती सध्या कोलमडली आहे. क्रिप्टो मार्केट जवळपास गडगडलं आहे. सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची किंमत त्याच्या 20,000 डॉलर्सच्या गंभीर समर्थन पातळीच्या खाली गेली आहे. आज, रविवारी एका बिटकॉइनची किंमत १८,४८७ डॉलरवर सुरू आहे. म्हणजेच या चलनाचे मूल्य त्याच्या शिखरावरून ७०% ने घसरले आहे. बहुतेक मोठ्या चलनाच्या बाबतीत हीच स्थिती आहे.
3 वर्षांपूर्वी -
Terra Luna Crypto | टेरा लुना क्रिप्टोची किंमत 100 टक्के संपुष्टात | एक्सचेंज मधूनही बाहेर | गुंतवणूकदारांचा पैसा धुळीत
टेरा ब्लॉकचेनचे मूळ टोकन असलेल्या लुनाने गुंतवणूकदारांचा नाश केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची संपूर्ण संपत्तीच नष्ट झाली आहे. म्हणजे या क्रिप्टोकरन्सीची किंमत शून्य झाली. त्यानंतर भारतीय एक्सचेंजने ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले. आश्चर्य म्हणजे काही काळापूर्वी त्याची किंमत ११८ डॉलर इतकी होती. भारतीय रुपयांमध्ये हे मूल्य 9143 रुपयांच्या वर आहे. पण अल्पावधीतच टेरा लुनाचे सारे मूल्य पडले आणि ते शून्यावर आले.
3 वर्षांपूर्वी -
Cryptocurrencies Crash | टेरा लुना क्रिप्टोचे दर 94 टक्के तर शिबा इनू 32 टक्क्याने कोसळले | सध्याचे दर जाणून घ्या
क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी बिटकॉइन जानेवारी २०२१ नंतरची सर्वात कमी किंमतीत घसरली. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची किंमत 12% पेक्षा कमी होऊन 27,817.22 डॉलरवर आली आहे. कॉइनजेकोच्या मते, ग्लोबर क्रिप्टो मार्केटचे मूल्य आज गेल्या 24 तासांत सुमारे 16.1% घटून 1.24 ट्रिलियन डॉलरवर आले आहे.
3 वर्षांपूर्वी