Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
नाणार जमीन 'कोकणी' लोकांच्या, पण शेतकरी 'गुजराती'
रत्नागिरीमधील नाणार मध्ये रिफायनरी प्रकल्प येणार या खबरीनेच केवळ आठ महिन्यात ५५९ एकर जमिनींवर व्यापाऱ्यांनी ताबा मिळवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प म्हणजे सेना-भाजपची 'डील' : राधाकृष्ण विखे पाटील
कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी म्हणजे शिवसेना आणि भाजप मधली ठरवून केलेली ‘डील’ असून हे सेना – भाजपचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे अशी थेट टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
विरोध होत राहिला तर नाणार प्रकल्प गुजरातला जाईल : फडणवीस
कोकणात जर नाणार प्रकल्पाला असाच विरोध कायम राहिला तर तीन लाख कोटींचा हा प्रकल्प गुजरातला जाऊ शकतो असा अप्रत्यक्ष संदेशच ख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या 'छोले भटुरे' आंदोलनाला भाजपकडून 'सँडविच-वेफर्स-बर्फी'च उत्तर
उपोषणाच्या नावाने देशभरात सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून सामान्य जनतेचा खेळ चालू आहे का असच काहीस चित्र आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणा दिवशी पोटभर ‘छोले भटुरे’ खाऊन उपोषणाचा श्रीगणेशा केला होता तर आज स्वतःला ‘सच्चाग्रही’ समजणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी दबाके ‘सँडविच-वेफर्स-बर्फी’वर ताव मारला.
7 वर्षांपूर्वी -
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, कुचकामी मंत्र्यांची उचलबांगडी ?
एप्रिल महिन्याच्या शेवटी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यावेळी अनेक कुचकामी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर
नंदुरबारच्या शहाडामध्ये काल कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. परंतु त्याला काही वेळातच हिंसक वळण लागल्याने अखेर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
7 वर्षांपूर्वी -
राज्यातील ६ महापालिकांच्या पोटनिवडणुकीत भाजपला 'भोपळा'
राज्यातील महत्वाच्या सहा महापालिकांच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले वर्चस्व अबाधित राखून स्वतःची ताकद सिद्ध केली आहे, परंतु भाजपला या सहाही जागांवर भोपळा हाती लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचं पितळ उघड, मनसेची कामे 'स्मार्ट सिटीत', नाशिकरांचा 'स्मार्ट गेम'
मोदी सरकार आल्यापासून आणि नाशिक शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होऊन आज २ वर्ष उलटली आहेत तरी या कंपनीला आणि नाशिक दत्तक घेणाऱ्या सरकारला अजूनही मनसेच्या काळातील प्रकल्पांचाच आधार घ्यावा लागत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री नक्की 'लांडगे' असं कोणाला म्हणाले ?
मुख्यमंत्री फडणवीस भाषणा दरम्यान नक्की लांडगे कोणाला म्हणाले, एनडीएतून बाहेर पडून किंव्हा भाजपशी युती तोडून यूपीएतील घटक पक्षांच्या नेत्याची भेट घेणाऱ्या जुन्या मित्रपक्षांना की केवळ यूपीएतील जुन्या मित्र पक्षांना ?
7 वर्षांपूर्वी -
पवारांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही
मुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारसाहेबांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही.
7 वर्षांपूर्वी -
स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी मुलीने टेरेसवरून उडी मारली
पत्ता विचारण्याचे निम्मित करून छेडछाड करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी त्या अल्पवयीन मुलीने थेट टेरेसवरूनच खाली उडी मारली.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचे धाबे दणाणले, महाराष्ट्रात पण लिंगायत समाजाचा भडका ?
महाराष्ट्राचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विधानाने संपूर्ण लिंगायत समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी. दिल्ली दरबारी याचे मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटण्याची शक्यता.
7 वर्षांपूर्वी -
ग्रामीण महाराष्ट्रात तीव्र 'पाणी-बानी'
ग्रामीण महाराष्ट्रात २६,३४१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्चपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने ग्रामीण महाराष्ट्रात रोजच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय तीव्र होऊ लागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी ४ वेळा मुख्यमंत्री झालो, पण 'चाय पे खर्चा' इतका ? शरद पवार
मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा विराजमान झालो, पण मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानावर इतका खर्च कधीच आला नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या वर्धापनदिनाच्या बॅनरवर शिवसेनेचे राज्यमंत्री : चर्चेला उधाण
जळगाव शहरात भाजपच्या वर्धापनदिनाच्या बॅनरवर शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकले आहेत. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणाऱ्या या बॅनरवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकले असल्याने संपूर्ण जळगाव शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच 'चलो मुंबई', रेल्वे मंत्रालयाकडून ३ विशेष ट्रेन
सध्या निवडणुकांचं वातावरण देशभरात आणि राज्यात तापू लागलं आहे. त्यामुळेच ६ एप्रिल हे भाजपच्या स्थापन दिवसाचं कारण घेऊन भाजप मुंबईमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच मराठवाड्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
बलात्काराच्या घटना दुप्पट, सरकारला महिलांच्या 'मन की बात' कधी कळणार ?
सरकार बदलली तरी स्त्रियांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पेक्षा बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर छेदछाडीच्या घटनेत तब्बल १६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द मुंबई पोलिसांनीच दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पण 'मंत्री व श्रीमंतांची' कर्ज सेटल
महाराष्ट्राचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच तब्बल ७६ कोटींचं कर्ज केवळ २५ कोटीत सेटल करून बँकांनी स्वतःच दिलदार होत, तब्बल ५१ कोटी ४० लाखाचा तोटा सहन केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचले, हे मंत्रालय की 'उंदरालय' : सामना
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी उघडकीस आणलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याची संधी हेरून शिवसेनेने पुन्हा भाजपवर टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
फडणवीस आणि केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा
चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीए मधून बाहेर पडल्यापासून दिल्लीतील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याने राजकीय कुजबुज सुरु झाली आहे.
7 वर्षांपूर्वी