Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
औरंगाबाद मधील प्रश्नावर चर्चा - विधानसभा
औरंगाबाद मधील प्रश्नावर चर्चा – विधानसभा
7 वर्षांपूर्वी -
गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात प्लास्टिकवर संपूर्ण बंदी
महाराष्ट्रात टप्या टप्याने प्लास्टिकवर संपूर्ण बंदी येणार असून त्याला राज्यसरकारची मंजुरी मिळाली असून त्याचा शुभारंभ येत्या गुढीपाडव्यापासून होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारचा व्हीआयपी नेत्यांसाठी २२५ कार खरेदीचा निर्णय.
राज्य सरकारने व्हीआयपी नेत्यांसाठी तब्बल २२५ कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये एका बुलेटप्रूफ टोयोटा फॉर्च्युनर गाडीचा समावेश आहे. त्या एका बुलेटप्रूफ गाडीची किंमत तब्बल ५६ लाख रुपये इतकी आहे.
7 वर्षांपूर्वी -
तो 'रिव्हर अँथम' व्हिडीओ खासगी संस्थेच; राज्य सरकारची पळवाट
मुंबई शहरातील नदी शुद्धीकरणासाठी अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची नागरिकांना आवाहन करणारा प्रसारित झालेला व्हिडीओ हा राज्य शासनाने किव्हा महाराष्ट्र शासनाशी संबंधित कोणत्याही विभागाने तयार केलेला नाही.
7 वर्षांपूर्वी -
अनु 'वाद' तुटला, महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अभिभाषणं थेट गुजराती भाषेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांच अभिभाषण मराठीऐवजी गुजराती भाषेतील अनुवाद सभागृहातील आमदारांच्या कानावर पडला. मुख्यमंत्र्यांनी मागितली असली तरी विरोधकांनी संताप व्यक्त करत पहिल्याच दिवशी सभात्याग केला.
7 वर्षांपूर्वी -
पुढील १५ वर्ष विरोधकांना पकोडेच तळावे लागणार, फडणवीसांचा खोचत टोला.
बुलढाणा येथील आयोजित पश्चिम विदर्भ कृषी महोत्सवात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ही खोचक टीका केली.
7 वर्षांपूर्वी -
भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वाधिक गुन्हे दाखल : एडीआर अहवाल
एडीआर म्हणजे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ ने प्रसिध्द केलेल्या अहवालात उघड.
7 वर्षांपूर्वी -
मराठयांच्या शौर्यामुळेच भारताचं आजच स्वरूप : देवेंद्र फडणवीस
मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय हा महत्वाचा असून त्यावर सरकार कडून कार्यवाही सुध्दा सुरु आहे. सरकार त्यावर न्यायालयात सक्षमपणे आपले काम करत आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा सन्मान सोहळ्यात उपस्थितांना संबोधताना केले.
7 वर्षांपूर्वी -
आधीच प्रदूषित आणि तरी विदर्भात अजून एक औष्णिक वीज केंद्र ?
विदर्भातील प्रदूषण झपाट्याने वाढत असताना नागपूर जिल्हातील उमरेड येथे आणखी औष्णिक वीज केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
7 वर्षांपूर्वी -
प्रत्येकाला हक्काचं घर, २ विधेयक नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर : मुख्यमंत्री
प्रत्येकाला हक्काचं घर, २ विधेयक नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर : मुख्यमंत्री
7 वर्षांपूर्वी
आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.