Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Digital Gold | सोने खरेदी करताना चोरी होण्याची चिंता आहे, तर मग डिजिटल सोने खरेदी करा आणि टेंन्शन मुक्त व्हा
Digital Gold | अनेक व्यक्ती सोने, चांदी या दागिन्यांकडे एक गुंतवणूक म्हणून पाहतात. दिवाळी निम्मीत्त अनेक जण सोने खरेदी करताना दिसतात. अशात सोनं खरेदी म्हणजे एक प्रकारची रिस्क देखील असते. यात तुम्हाला तुमच्या सोन्याची खुप काळजी घ्यावी लागते. कारण बेकारीमुळे सगळीकडे चोरांचा सुळसूळाट आहे. अशात कोणी आपलं सोन चोरलं तर? सोने खरेदी आधी तुमच्याही मनात असे विचार येत असतील तर त्यावर आता एक उपाय आहे. तुम्ही डिजिट गोल्ड खरेदी केल्याने तुम्हाला सोने चोरी होण्याची तुटण्याची अथवा काही नुकसान होण्याची कसलीच चिंता राहणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Digital Gold | तुम्ही ज्वेलर कडून सोनं खरेदी करणार की डिजिटल गोल्ड? डिजिटल गोल्डचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
Digital Gold | ऑनलाईन खरेदी विक्री आता खुप जास्त वाढत चालली आहे. यात सर्वच वस्तूंचा समावेश होत आहे. आजवर व्यक्ती ऑनलाइन पध्दतीने कपडे, वस्तू, अन्न अशा गोष्टी खरेदी करत होते. मात्र आता अनेक व्यक्ती चक्क सोने देखील ऑनलाइन पध्दतीने विकत घेत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Digital Gold | डिजिटल सोन्यात गुंतवणुक करणे आवडते? तर डिजिटल गोल्डची खरेदी-विक्री प्रक्रिया सविस्तर वाचा
Digital Gold | डिजिटल गोल्ड हे खरे सोनेच असते पण त्याची खरेदी विक्री आणि साठवण ऑनलाइन पद्धतीने करतात म्हणून त्याला डिजिटल गोल्ड म्हणतात. कोणत्याही मौल्यवान धातूची प्रत्यक्षात साठवणूक न करता सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक वरच्युअल मार्ग आहे. डिजिटल गोल्डची खरेदी विक्री एकदम सोपी आहे. जेव्हा तुम्ही डिजिटल सोने खरेदी कराल तेव्हा तुम्हाला त्यांची पावती किंवा बिलाच्या स्वरूपात तुमच्या खरेदीचा पुरावा दिला जाईल, आणि सोने विक्रेता तुमच्या वतीने तितके सोने सुरक्षित व्हॉल्टमध्ये जमा करून ठेवेल.
3 वर्षांपूर्वी