Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Dish TV Share Price Today | 15 रुपयाचा शेअर मागील 6 महिन्यापासून तुफान तेजीत, गुंतवणूकदारांचे खिसे पैशाने भरतोय
Dish TV Share Price Today | शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव असताना ‘डिश टीव्ही’ कंपनीच्या शेअरमध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. ‘डिश टीव्ही’ ही कंपनी ‘DTH ऑपरेटर’ आहे. काल ट्रेडिंग दरम्यान डिश टीव्ही कंपनीचे स्टॉक 15 टक्के पेक्षा वधारले होते. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी डिश टीव्ही कंपनीचे शेअर्स 14.23 टक्के वाढीसह 15.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Dish TV Limited)
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | हा शेअर 109 रुपयांवरून 16 रुपयांवर आला, आता हा शेअर खरेदी करावा का, त्याआधी स्टॉकचा तपशील जाणून घ्या
Stock In Focus | Dish TV शेअरच्या किंमतीचा इतिहास : मागील एका वर्षात डिश टीव्हीच्या शेअर्समध्ये 20.77 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. यादरम्यान स्टॉक 20.70 रुपयांवर ट्रेड करत होता, तो खाली पडून आता 16.40 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, मागील पाच वर्षांत ह्या स्टॉकमध्ये 78.09 टक्केपर्यंत पडझड झाली असून गुंतवणूकदारांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल आहे. या दरम्यान, हा शेअर 74.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आणि त्यात कमालीची पडझड होऊन स्टॉक सध्याच्या सर्वकालीन किमतीपर्यंत घसरला आहे. 15 वर्षांपूर्वी स्टॉक 109.60 रुपयांवर ट्रेड करत होता, आणि त्यात वाढ तर राहू द्या, व्यवस्थापन वादामुळे इतकी पडझड झाली की सध्या स्टॉक 16.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. या कालावधीत Dish TV मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुमारे 85.04 टक्के नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
3 वर्षांपूर्वी