Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Dividend Stock | गुंतवणूकदारांची चांदी झाली, या कंपनीने जाहीर केला प्रति शेअर 200 रुपये लाभांश, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Dividend stock | यमुना सिंडिकेट लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, “31 मार्च 2022 रोजी, संचालक मंडळाने प्रति शेअर 200 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली होती, त्यानुसार एजीएममधील घोषणेनंतर पात्र गुंतवणूकारांना लाभांश दिले जाईल. 18 ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीचे शेअर्स धारण करणार्या गुंतवणूकदारांना कंपनी 200% लाभांश देणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Dividend Declared | तुमच्याकडे या कंपनीचे शेअर्स आहेत?, गुंतवणूकदारांना 800 टक्के डिव्हिडंड जाहीर
कंपन्यांचे तिमाही निकाल समोर येत आहेत. एकीकडे गुंतवणूकदार त्याकडे पाहून पुढील धोरण आखत आहेत, त्याचवेळी कंपन्याही या आधारावर लाभांश देण्याचा निर्णय घेत आहेत. वित्त क्षेत्रातील कंपनी क्रिसिल लिमिटेडच्या शेअर्सनी यावर्षी 14.05% परतावा दिला आहे. आता कंपनीच्या तिमाही निकालाने व्यवस्थापनासह गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नफा कमावल्यानंतर क्रिसिलच्या पात्र भागधारकांना 800 टक्के लाभांश देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी